Irshawadi landslide Names of dies people Saam TV
महाराष्ट्र

Irshawadi landslide Names of dies people : इर्शाळवाडी दरड दुर्घटनेतील २२ मृतांची नावं आली समोर, अवघ्या १-१ वर्षांच्या दोन बाळांचा समावेश

Raigad News : अवघ्या एक-एक वर्षांच्या दोन चिमुकल्यांचा समावेश आहे.

साम टिव्ही ब्युरो

Raigad News : रायगडमधील खालापूर येथील इर्शाळवाडीवर दरड कोसळल्याची दुर्दैवी घटना 19 जुलैच्या रात्री घडली. इर्शाळवाडी येथील बचावकार्य अजून सुरु आहे. दोन दिवसातील बचावकार्यात ढिगाऱ्याखालून अनेकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. मात्र या दुर्घटनेत आतापर्यंत एकूण 22 जणांचा मृत्यू झाला आहे.

दरड झालेल्या मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. तर अजूनही 107 जण बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. मृतांची नावं देखील आता समोर आली आहे. यामध्ये अवघ्या एक-एक वर्षांच्या दोन चिमुकल्यांचा समावेश आहे. तर तीन आणि चार वर्षांच्या दोन मुलांचाही समावेश आहे.

मृतांची नावे

  • रमेश हरी भवर (25 वर्ष)

  • जयश्री रमेश भवर (22 वर्ष)

  • रुद्रा रमेश भवर (1 वर्ष)

  • विनोद भगवान भवर (4 वर्ष)

  • जिजा भगवान भवर (23 वर्ष)

  • अंगी बाळू पारची (43 वर्ष)

  • बाळू नामा पारधी (52 वर्ष)

  • सुमित भास्कर पारधी (3 वर्ष)

  • सुदाम तुकाराम पारधी (18 वर्ष)

  • दामा सांगू भवर (40 वर्ष)

  • चंद्रकांत किसन वाघ (17 वर्ष)

  • राधी दामा भवर (37 वर्ष)

  • बाळी नामा भुतांबा (70 वर्ष)

  • भास्कर बाळू पारधी (38 वर्ष) (Latest NEws)

  • पिका उर्फ जयश्री भास्कर पारथी

  • अन्वा भास्कर पारधी (1 वर्ष)

  • कमळ मधू भुतांना (43 वर्ष)

  • कान्ही रवी वाघ (45 वर्ष)

  • हासी पांडुरंग पारथी (50 वर्ष)

  • पांडुरंग धाऊ पारधी (60 वर्ष)

  • मधुनामा भूतांब्रा (45 वर्ष)

  • रविंद्र पद् बाघ (46 वर्ष)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सिगारेट, पैशांच्या बॅगा आणि मंत्री शिरसाट; संजय राऊतांचा व्हिडीओ पोस्ट करत मोठा गौप्यस्फोट

मराठी-हिंदी वादात ब्रिजभूषण सिंहांची उडी,ठाकरेंना थेट धमकी

गौरवास्पद! UNESCO च्या यादीत पुण्यातील तीन किल्ल्यांचा समावेश | VIDEO

Government Scheme : मुलांसाठी सरकारची नवी योजना? मुलांना महिन्याला 3 हजार?

Sleeping Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य दिशा कोणती?

SCROLL FOR NEXT