Wall collapse Raigad Fort saam tv
महाराष्ट्र

Raigad Fort : मोठी बातमी! रायगड किल्ल्याच्या पायरी मार्गावरील संरक्षक भिंत कोसळली

Wall Collapse at Raigad Fort : रायगड किल्ल्याच्या पायरी मार्गावरील संरक्षक भिंत कोसळली. ही भिंत नव्यानेच बांधण्यात आली होती. त्यामुळं बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

Nandkumar Joshi

  • रायगड किल्ल्यावरील संरक्षक भिंत कोसळली

  • पायरी मार्गावर असलेली भिंत कोसळली

  • नव्यानेच बांधकाम केलं होतं

  • बांधकामावर प्रश्नचिन्ह

वर्ल्ड हेरिटेज दर्जा मिळाला असला तरी छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांची दुरवस्था आणि तेथील परिस्थितीत काहीही बदल झालेला नाही. रायगड किल्ल्यावरील पायरी मार्गावर नव्याने बांधण्यात आलेली संरक्षक भिंत कोसळली. रायगड किल्ल्यावरील महादरवाजाखाली काही अंतरावर ही संरक्षक भिंत बांधण्यात आली होती. ही भिंत नव्यानेच बांधण्यात आली होती.

किल्ले रायगडावर शिवकालीन पद्धतीने होणारे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप होत असतानाच पायरी मार्गावरील संरक्षक भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. त्यामुळं या आरोपांना एकप्रकारे बळ मिळाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिरूरमध्ये राष्ट्रवादीला धक्का, शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पीडितांना घरे द्याच, अन्यथा भाडे द्या; शुक्ला कंपाउंड तोडक कारवाईवर भाजप नेत्याचा संताप

राज ठाकरेंच्या राजकारणाचे नवे संकेत, शिंदेंसोबत युती, 'लवचिक' झाली नाती

ZP निवडणुकीपूर्वीच भाजपचा नवा डाव ? नाराजांना झेडपीत मागच्या दारानं प्रवेश?

Saturday Horoscope : अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका, अन्यथा...; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात संकटाची चाहुल

SCROLL FOR NEXT