पूर्णा प्रकल्पाची नऊ दारे उघडली अरुण जोशी
महाराष्ट्र

पूर्णा प्रकल्पाची नऊ दारे उघडली

मध्य प्रदेशांत झालेल्या पावसामुळे पूर्णा प्रकल्पाच्या पाण्याच्या पातळी वाढ़

अरुण जोशी

चांदुर बाजार : मध्य प्रदेशांत Madhya Pradesh झालेल्या पावसामुळे Rain पूर्णा प्रकल्पाच्या Purna project पाण्याच्या पातळी मध्ये वाढ़ झाली असून, त्यामुळे पूर्णा प्रकल्पाचे 9 ही दारे 30 सेमी उघडन्यात आले आहेत. त्यामधून पूर्णा नदी Purna river पात्रात २४१.५६ घ.मी/ से. पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे.

हे देखील पहा-

मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर border of Maharashtra पूर्णा प्रकल्प असून, मध्य प्रदेशात भरपूर पाऊस झाल्यामुळे पूर्णा प्रकल्पातील पाण्याच्या साठ्यात वाढ झाली आहे. मध्यप्रदेश मधील बसदेंई Basdeni २६ मीमी, सावलमेंढा Savalmendha १२० मी मी, या प्रकल्पात संकल्पीत जिवंत पाण्याचा साठा ३५. ३७ द.ल.घ.मी. आणि आजच्या पाण्याची पातळी ४५१. ६१ मी. आहे.

आजचा जिवंत साठा ३३. ५४३७ द.ल.घ.मी. तर टक्केवारी मध्ये ९४. ८४ टक्के आहे. पूर्णा प्रकल्पामधून आज रात्री साडे नऊच्या नऊ ही गेट 30 सेमी उघडण्यात आले आहे. या गेटमधून नदीपात्रात २४१. ५६ घनमीटर विसर्ग होत आहे. पूर्णा प्रकल्पाचे नऊ ही गेट उघडण्यात आले असल्याने, पूर्णा नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने नदी काठावरील गावांना villages सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

SCROLL FOR NEXT