Pune Traffic Police intensify action against vehicle owners with pending traffic challans; licence cancellation warning issued Saam Tv
महाराष्ट्र

वाहतूक पोलिसांचा कारवाईचा बडगा,थकीत दंड भरा, अन्यथा लायसन्स रद्द

Pune Traffic Crackdown: पुणेकरांनो तुम्ही वाहतुक नियमांचं उल्लघनं करताय... वाहनावरील दंडाची थकीत रक्कम अजूनही भरली नाहीय.. तर सावधान व्हा... तुमच्या एका चुकीमुळे तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स कायमचं रद्द होऊ शकतं. असं आम्ही का म्हणतोय... पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Saam Tv

तुमच्या गाडीचं चलान तुम्ही भरत नसाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे..कारण दंड न भरणाऱ्या वाहनधारकांविरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय..अशा वाहनधारकांना वाहतूक पोलीस थेट नोटीस पाठवणार आहेत.... आणि त्यानंतरही दंड भरला गेला नाही तर थेट वाहन परवानाच रद्द केला जाणार आहे..

दंड भरा, अन्यथा लायसन्स रद्द

थकीत दंड भरण्यासाठी वाहतूक पोलिसांनी पुणेकरांना आवाहन केलं असून अधिकृत शॉट कोडवरून एसएमएस द्वारे मोबाईलवर नोटीस पाठवली जाईल..त्यानंतर 30 दिवसांच्या आता दंडाची रक्कम भरणं बंधनकारक असेल. हा दंड https://mahatrafficechallan.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवरून भरता येईल तसंच Pune Traffic Police App (PTP App) या अपवरून भरता येईल किंवा थेट वाहतूक चौकीतही जमा करता येईल

विशेष म्हणजे, पुणे वाहतूक पोलिसांनी नोटीस पाठविण्यासाठी २६, २७, २८ फेब्रुवारी आणि १ मार्च असे चार दिवस निश्चित केलेत. त्यामुळे या एसएमएसकडे दुर्लक्ष केलंत तर तुमचं लायसन्स जप्तच झालं समजा...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आनंद दिघेंचे जवळचे सहकारी, शिवसैनिक उद्धवराव जगताप यांचं निधन

राज्यात 'लव्ह जिहाद'विरोधी कायदा येणार? कायद्याचा पहिला ड्राफ्ट तयार?

Maharashtra Live News Update: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा लाँगमार्च निझर्नेश्वरमध्ये मुक्कामी

अजितदादांचा वारसा कोण चालवणार? राष्ट्रवादीच्या अधिवेशनातून मोठी घोषणा

India vs Zimbabwe T20 WC: झिम्बाव्बेविरुद्ध धावांचा 'अभिषेक', तिलकचंही 'हार्दिक' अभिनंदन! चेन्नईत उभारला २५६ धावांचा डोंगर

SCROLL FOR NEXT