Maharashtra News Live Update: पुणे -बंगळूरसाठी सुरू होणार वंदे भारत स्लीपर ट्रेन

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: इराण-अमेरिका युद्धाचे अपडेट्स, महाराष्टातील राजकीय घडामोडी, हवामानाचे अपडेट, अवकाळी पाऊस, नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरण, शिवसेना, ऑपरेशन टायगर यासह देश विदेशातील अपडेट जाणून घ्या.
Maharashtra Live News Update:
Maharashtra Live News Update: Saam TV Marathi

Pune: पावसाळ्यात पीएमपी बस पाण्यात बंद पडू नये यासाठी प्रशासन कामाला

पुणे -

पावसाळ्यात पीएमपी बस पाण्यात बंद पडू नये यासाठी प्रशासन कामाला

ब्रेकडाउन होवू नये यासाठी निश्चित केली एसओपी

पाणी साचणाऱ्या मार्गात मैपिंग करून बदल केले जाणार

बस मार्ग बदलण्याचं नियोजन सुरू आहे

पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचून बस पाण्यात बंद पडतात

Pune: पुणे -बंगळूरसाठी सुरू होणार वंदे भारत स्लीपर ट्रेन

पुणे -

पुणे ते बंगळूरसाठी सुरू होणार वंदे भारत स्लीपर ट्रेन

महाराष्ट्रातील पहिली गाडी १३ तासात पोहोचणार बंगळूरमध्ये

केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी दिली मंजुरी

पुण्यावरून धावणार गाडी यासाठी १३ तास लागणार आहेत

या आधी १८ तास पुणे ते बंगळूरू प्रवासासाठी लागत होते

Dharashiv: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावर

धाराशिव -

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावर

जिल्हा परिषद व पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य करणार शिंदेचे जंगी स्वागत

शहरभर लागले शिंदेच्या स्वागताचे बॅनर

Baramati: बारामती पोटनिवडणुकीसाठी आजपासून प्रचाराला सुरूवात

बारामती पोटनिवडणुकीसाठी आजपासून प्रचाराला सुरूवात

कान्हेरीतील मारूती मंदिरासमोर सुनेत्रा पवार यांची सभा

Pune: पुणे विद्यापीठ चौकात पाण्याची पाईपलाईन फुटली

पुणे -

पुणे विद्यापीठ चौकात पाण्याची पाईपलाईन फुटली

मोठ्या प्रमाणात पाणी वाया

अचानक सायंकाळच्या सुमारास पाईपलाईन फुटल्यामुळे भग्यांनी केली गर्दी

पाईपलाईन बुजवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com