Pune Cyber Crime Saam tv
महाराष्ट्र

Pune Cyber Crime: कमिशनच्‍या देण्याच्या बहाण्याने ३५ लाखाचा गंडा

कमिशनच्‍या देण्याच्या बहाण्याने ३५ लाखाचा गंडा

साम टिव्ही ब्युरो

सचिन जाधव

पुणे : सोशल मिडीयाच्‍या माध्‍यमातून अनेकांची फसवणूक झाल्‍याच्‍या घटना घडल्‍या आहेत. परंतु, पुण्यात (Pune) सोशल मीडियावर (Social Media) रिव्ह्यू टास्क देऊन कमिशन देण्याच्या बहाण्याने ३४ लाख ७६ हजार ७०४ रुपयांचा गंडा घातल्याची घटना घडली आहे. (Breaking Marathi News)

फिर्यादीने (Cyber Police) सायबर पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार पुण्यात कामाच्या ठिकाणी असताना अनोळखी क्रमांकावरून मेसेज आला. त्यामध्ये गुगल रिव्ह्यू टास्कचे काम पूर्ण केले असता त्यावर कमिशन मिळेल; असा मजकूर होता. सुरुवातीला काही मोबदला देऊन रानडे यांचा विश्वास संपादन करून त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगत वेळोवेळी रानडे यांच्याकडून एकूण ३४ लाख ७६ हजार ७०४ रुपये उकळले.

टेलिग्रामवर रिक्रूटर्स झोन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या विरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर पोलिसांकडून तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज्य शासनाने पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट व सरचार्ज तात्काळ रद्द करण्याचा निर्णय घ्यावा-जयंत पाटील

Tips for Comfortable Sleep: रात्री पटकन झोप येत नाही? डॉक्टरांनी सांगितले रात्री पटकन झोप लागण्यासाठीचे ७ बेस्ट टिप्स

मोठी बातमी! खासदार श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात; ३ गाड्या एकमेकांवर आदळल्या

लग्नाच्या आमिषाने व्यावसायिकाला ३५ लाखांचा गंडा; दोन महिलांना अटक

Car breakdown in rain: पावसात गाडी सुरु होत असेल तर काय करावं?

SCROLL FOR NEXT