Election: मोठी बातमी! भाजपची आणखी एका पक्षासोबत युती, अमित शाह यांची दिल्लीत घोषणा

Punjab Assembly Election: पंजाबमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने शिरोमणी अकाली दलासोबत युती केली. अमित शाह यांनी आज घोषणा केली.
Election: मोठी बातमी! भाजपची आणखी एका पक्षासोबत युती, अमित शाह यांची दिल्लीत घोषणा
Punjab Assembly ElectionSaam Tv
Published On: 

पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आणखी एका मोठ्या पक्षासोबत युती केली. भाजपने पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दलासोबत युती केली. भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीतून मोठी घोषणा केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.