Maratha Reservation: सरकारच्या निषेधार्थ मंत्र्यांच्या घरावर लावणार काळे झेंडे; मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक

सरकारच्या निषेधार्थ मंत्र्यांच्या घरावर लावणार काळे झेंडे; मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक
Maratha Reservation
Maratha ReservationSaam tv
Published On

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाचा प्रश्‍न अद्यान निकाली लागलेला नाही. मुळात मराठा समाजाला आरक्षण देण्यामध्ये राज्य सरकार अपयशी ठरल्यामुळे आता मराठा क्रांती ठोक मोर्चा संघटना आक्रमक झाल्याची पाहायला मिळत आहे. (Tajya Batmya)

Maratha Reservation
Vijaykumar Gavit: आपली नैतिकता पाहून बोलावे; विजयकुमार गावित यांचा ठाकरेंवर निशाणा

राज्य सरकरच्या निषेधार्थ राज्यभरातील मराठा नेत्यांच्या घरावर काळे झेंडे लावण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे राजकीय नेते, लोकप्रतिनिधी यांच्या घरावर मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने काळे झेंडे लावणार असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे अध्यक्ष रमेश केरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

Maratha Reservation
Jalgaon Accident News: पहाटेचा थरार..बसने उतरले अन्‌ पाय गमावले; चौकात उभ्‍या चौघांना पिकअपने उडविले

समाज बांधवांशी संवाद

मराठा क्रांती ठोक मोर्चा संघटनेच्यावतीने महाराष्ट्रातील खेड्यापाडात, गाव, तांड्यात जाऊन समाज बांधवांशी संवाद साधला जाणार असून मराठा समाजात आरक्षणाविषयी जनजागृती केली जाणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com