Sanjay Raut Latest News
Sanjay Raut Latest News Saam Tv
महाराष्ट्र

Sanjay Raut : मोठी बातमी! संजय राऊतांच्या अडचणीत वाढ?, हक्कभंग कार्यवाहीवर केंद्र सरकार निर्णय घेणार

साम टिव्ही ब्युरो

Political News : संजय राऊत यांच्यावरील हक्कभंग कार्यवाहीचा चेंडू आता केंद्राच्या कोर्टात गेला आहे. विधानसभेकडून संजय राऊत यांचे हक्कभंग प्रकरण राज्यसभेत जाणार आहे. खात्रीलायक सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे. (Political News)

राऊतांवरील कार्यवाही संदर्भात राज्यसभेचा अभिप्राय घेणार आहे. आजच हक्कभंग प्रकरण विधानसभेकडून राज्यसभेकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. राज्यसभेच्या या अभिप्रायाकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

खारदार संजय राऊत यांनी सत्तधाऱ्यांवर टीका करताना विधिमंडळाला 'चोरमंडळ' असं म्हटलं होतं. त्यानंतर या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांवर मोठी टीका केली.  भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी या प्रकरणी राऊतांविरोधात हक्कभंग प्रस्तावाची मागणी केली होती. अशात आता हा मुद्दा केंद्र सरकारकडे जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. यामुळे संजय राऊतांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mother's Day 2024 : एक दिवस फक्त आईसाठी; 'मदर्स डे' ला तुमच्या माऊलीला द्या हे सुंदर सरप्राईझ

Today's Marathi News Live : भाज्यांचे दर कडाडले, किलोमागे तब्बल ८० रुपयांपर्यंत वाढ; अवकाळी पाऊस आणि उष्णतेचा फटका

Petrol Diesel Rate 5th May 2024: पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर, तुमच्या शहरातील जाणून घ्या आजच्या किंमती

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्ट्यासाठी बनवा हेल्दी आणि टेस्टी सँडविच घरच्या घरी

Baramati Loksabha: बारामतीत प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! ५० वर्षांनंतर शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान बदललं; दादांनी मारली बाजी

SCROLL FOR NEXT