दारू बनवण्यासाठी वापरण्यात येणारे 100 बॅरल केमिकल केले पोलिसांनी नष्ट 'ऑपरेशन परिवर्तन' विश्वभुषण लिमये
महाराष्ट्र

दारू बनवण्यासाठी वापरण्यात येणारे 100 बॅरल केमिकल केले पोलिसांनी नष्ट 'ऑपरेशन परिवर्तन'

हातभट्टी दारू बनवणाऱ्यांना व्यवसाय नोकरी देवून त्यांना मुख्य आर्थिक प्रवाहात आणण्याचा काम सुरू आहे.

विश्वभुषण लिमये

सोलापूर : हातभट्टी दारू बनवणाऱ्यांना व्यवसाय नोकरी देवून त्यांना मुख्य आर्थिक प्रवाहात आणण्याचा काम सुरू आहे. या 'ऑपरेशन परिवर्तन' अंतर्गत मुळेगाव तांडा या ठिकाणी हातभट्टीवर कारवाई करण्यात आली आहे. यावेळी हातभट्टी तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे १०० बॅरल केमिकल नष्ट करण्यात आले आहेत.

हे देखील पहा-

सोलापूर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या 'ऑपरेशन परिवर्तन' अंतर्गत आतापर्यंत जिल्हात ३६४ केसेस करून, ४१२ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच 287 लोकांचे या व्यवसायातून इतर व्यवसायात पुनर्वसन करण्यात आले आहे. त्या ऑपरेशन परिवर्तन अंतर्गत काल मुळेगाव तांडा या ठिकाणी हातभट्टीवर कारवाई करण्यात आली होती. जोपर्यंत पूर्णपणे हातभट्टी दारू बंद होत नाही. तो पर्यंत ही कारवाई चालूच राहणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Dasara Melava Live Update : शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत दिली जाणार-अजित पवार

Crime News : कोयत्याने वार करत पतीने घेतला पत्नीचा जीव, त्यानंतर मृतदेहाजवळ बसला, परिसरात खळबळ

Crime News: डिलिव्हरीनंतर वजन वाढलं, कमी करण्यास महिला अपयशी; नाराज नवऱ्याने बायकोचा जीव घेतला

कॅप्टन्सी टास्कमध्ये शेवटच्या क्षणी गेम चेंज; 'Bigg Boss 19'च्या घरात आठवडाभर चालणार 'या' सदस्याची सत्ता, नवा कॅप्टन कोण?

Dombivli Investment Scam : आकर्षक परताव्याचं आमिष दाखवलं, गुंतवणूकदारांना लुबाडलं, कोट्यवधी रुपयांची फसवणूक

SCROLL FOR NEXT