police arrested one from rajasthan along with gelatin sticks in mandangad saam tv
महाराष्ट्र

Mandangad: मंडणगडात जिलेटीनच्या कांड्यासह चार लाखाचा मुद्देमाल जप्त, राजस्थानमधील एकाची चाैकशी सुरु

जिलेटीनच्या कांड्या का आणल्या गेल्या याचा पाेलिस तपास करीत आहेत.

अमोल कलये

Ratnagiri News :

रत्नागिरीतील मंडणगड शहरात ट्रॅक्टरमध्ये जिलेटिनच्या 153 कांड्या सापडल्या आहेत. या प्रकरणी पाेलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून चार लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रत्नागिरी पोलिसांनी दिलेल्या माहिती नूसार एका ट्रॅक्टरवर या जिलेटीनच्या कांड्या गुंडाळून ठेवलेल्या होत्या. त्यावर राजस्थानमधील एका कंपनीचे नाव लिहिलेले आहे. या कांड्या, अन्य साहित्य तसेच ट्रॅक्टर जप्त केला आहे.

या प्रकरणी रतनलाल बाळू रामजी (मूळ राहणार चित्तोडगढ, राजस्थान) याला ताब्यात घेतले आहे. स्फोटक पदार्थ बाळगल्या प्रकरणी भारतीय कायद्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती पाेलिसांनी दिली. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: रामदास कदमांचे भाऊ सदानंद कदमांनी घेतली अनिल परबांची भेट, राजकीय चर्चांना उधाण|VIDEO

Mehndi Design: श्रावणात हातावर उठून दिसतील सोप्या अन् आकर्षक मेंहदी डिझाईन्स

Shocking : अंत्ययात्रेत अंधाधुंद गोळीबार; ७ जणांचा जागीच मृत्यू , घटनास्थळी लोकांची धावाधाव

Student Letter : "ताईंची बदली करू नका", शिक्षिकेसाठी तिसरीच्या विद्यार्थ्याचं शरद पवार यांना भावनिक पत्र

Mumbai: बोरीवलीच्या भाजी मंडईत तुफान राडा, कॅरेटने एकमेकांना धूधू धुतलं; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT