congress protests near alka talkies chowk pm modi visits pune today saam tv
महाराष्ट्र

Pune: गो बॅक गो बॅक नरेंद्र मोदी गो बॅक; काॅंग्रेसनं दणाणून साेडला अलका चाैक

आज पंतप्रधान नरेंद्र माेदी हे पुणे दाै-यावर येणार आहेत.

विश्वभूषण लिमये

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे आज (रविवार) थाेड्याच वेळात पुण्यात (Pune) आगमन हाेणार आहे. माेदी पुणे मेट्रोच्या वनाझ ते गरवारे या टप्प्याचे लोकार्पण करणार आहेत. दरम्या माेदींच्या दाै-याच्या पार्श्वभुमीवर काॅंग्रेसने (congress) अलका टाॅकीज चाैकात आंदाेलन छेडले आहे. ( pm narendra modi visits pune latest marathi updates)

पुण्यातील अलका चौकात काँग्रेसचे कार्यकर्ते नरेंद्र मोदी (narendra modi) गो बॅकच्या घोषणा देताहेत. काही आक्रमक आंदोलकांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे. या आंदाेलनात महिलांचा माेठ्या संख्येने समावेश हाेता.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुणे महापालिकेच्या मतदार यादींवर हरकतींचा पाऊस

मुंबईतील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी गेमचेंजर निर्णय; तब्बल ७ किमीचा भुयारी मार्ग तयार करणार, कसा असेल संपूर्ण प्रकल्प?

स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणुकीत अजित पवारांची तोफ धडाडली, महाराष्ट्र पिंजून काढला

Raigad Politics: राष्ट्रवादी-शिवसेना संघर्ष टोकाला; मंत्री भरत गोगावले यांच्या मुलावर गुन्हा दाखल

IND vs SA ODI: डोंगराएवढी धावसंख्या करूनही टीम इंडियाचा दारूण पराभव; दक्षिण आफ्रिकेची मालिकेत १-१ ने बरोबरी

SCROLL FOR NEXT