parbhani aam aadmi party condemns cm arvind kejriwal arrest by organizing blood donation camp  saam tv
महाराष्ट्र

Parbhani : परभणीत केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध, 'आप'च्या रक्तदान शिबीरात 100 जणांचा सहभाग

arvind kejriwal : राज्यातील परभणी जिल्ह्यात 'आप'च्या कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबीराचे आयाेजन करुन अनाेख्या पद्धतीने केजरीवाल यांचा अटकेचा निषेध नाेंदविला.

राजेश काटकर

Parbhani :

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (delhi cm arvind kejriwal)  यांच्या अटकेच्या निषेर्धात दिल्लीसह महाराष्ट्रात आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी भाजप आणि ईडीची (enforcement directorate) विराेधात आंदाेलन केले. यावेळी अनेक ठिकाणी रस्त्यावर निदर्शने करण्यात आली. राज्यातील परभणी जिल्ह्यात 'आप'च्या कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबीराचे आयाेजन करुन अनाेख्या पद्धतीने केजरीवाल यांचा अटकेचा निषेध नाेंदविला. (Maharashtra News)

परभणी आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते म्हणाले मुख्यमंत्र्याला पदावर कार्यरत असताना अटक झाल्याची ही देशातील पहिलीच घटना असावी. केंद्र सरकार चुकीच्या पद्धतीने कायदाचा धाक दाखवत आहे. राष्ट्रीय संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रतिमा स्वच्छ आहे.

त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ परभणीत आयाेजिलेल्या रक्तदान शिबीरास उत्तम प्रतिसाद मिळाले. सुमारे 125 जणांना यामध्ये सहभागाची नाेंदणी केली. त्यापैकी सुमारे 100 नागरिकांनी प्रत्यक्ष रक्तदान केले. या आंदोलनाची परभणी जिल्ह्यात देखील चर्चा झाली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Best Camera Phone : फोटोग्राफी प्रेमींसाठी सर्वोत्तम स्मार्टफोन, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

Sunny Sanskari Ki Tulsi Kumari: 'याची गर्लफ्रेंड त्याची बायको...'; वरुण- जान्हवीच्या लव्हस्टोरीमध्ये कॉमेडीचा तडका

प्रायव्हेट पार्टवर २३ ठिकाणी स्टेपलर मारले, नंतर पेपर स्प्रे मारत...; कपलचे २ तरुणांसोबत भयंकर कृत्य

Maharashtra Live News Update: सांगलीमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात

Sharad Pawar : 'देवाभाऊ' नेपाळमध्ये काय झालं बघा; शरद पवारांनी शेतकऱ्यांचा प्रश्नांवरून सरकारवर ओढले आसूड

SCROLL FOR NEXT