Ashadhi Yatra Saam tv
महाराष्ट्र

Ashadhi Yatra: आषाढी यात्रेनिमित्ताने आजपासून विठ्ठल रुक्मिणीचे २४ तास दर्शन

आषाढी यात्रेनिमित्ताने आजपासून विठ्ठल रुक्मिणीचे २४ तास दर्शन

भारत नागणे

पंढरपूर : आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर आजपासून विठ्ठल रुक्मिणीचे २४ तास दर्शन सुरू राहणार (Pandharpur) आहे. २० जून ते ७ जुलै दरम्यान १७ दिवस ही सेवा सुरू (Ashadhi Ekadshi) राहणार आहे. या दरम्यान देवाचे नित्योपचार बंद राहणार आहेत. (Breaking Marathi News)

आषाढी यात्रा आता आठवडाभरावर राहिली आहे. या पाश्‍र्वभुमीवर लाखो भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. तसेच विठुरायाच्‍या दर्शनासाठी आतापासून ७० हजाराहून अधिक भावित रांगेत लागले आहेत. शिवाय आता आषाढीनिमित्‍ताने पुढील काही दिवसात भाविकांच्‍या गर्दीत अजून मोठ्या प्रमाणात वाढ होवू शकते. यामुळे सर्व भाविकांना विठुरायाचे चांगले दर्शन व्‍हावे; याकरीता २४ तास दर्शनाची सुविधा सुरू केली आहे.

आज सकाळी ११ वाजता मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते विठुरायाची विधीपूजा करून देवाचा पलंग काढण्यात आला. यानंतर २४ तास दर्शन सुरू करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Muharram : मोहरमच्या आनंदावर विरजण, आगीत हनुमंतचा मृत्यू; काळजात धस्स करणारी घटना

GK: टोमॅटो अन् बटाटापेक्षा स्वस्त काजू! जाणून घ्या भारतातील 'हे' अनोखे ठिकाण

Pimpri Chinchwad : हिंजवडीच्या पुरस्थितीनंतर पीएमआरडीएचे कठोर पाऊल; चार जणांवर केला गुन्हा दाखल

Thane : ५६९ जणांचा व्हॉट्सअॅप ग्रुप, मनसैनिकाची शिंदेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट, ठाण्याचा शिवसैनिक खवळला

Shweta Tiwari Life : श्वेता तिवारीने १२ व्या वर्षी केली कामाला सुरूवात, मिळायचे 'इतके' पैसे

SCROLL FOR NEXT