Pandharpur News
Pandharpur News Saam tv
महाराष्ट्र

Pandharpur: विठ्ठलाचे आजपासून 24 तास दर्शन बंद; कार्तिकी यात्रेची सांगता

साम टिव्ही ब्युरो

पंढरपूर : कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने विठुरायाचे 24 तास सुरु असलेले पदस्पर्श दर्शन आजपासून बंद झाले आहे. कार्तिकी यात्रेची (Pandharpur) आज विठ्ठल रुक्मिणीची प्रक्षाळ पूजा संपन्न झाली. त्यानंतर राजोपचार नियमित सुरु झाले. (Tajya Batmya)

कार्तिक यात्रेच्या निमित्ताने (Vitthal Pemple) देव भक्तांना दर्शन देण्यासाठी 24 तास उभा असतो. भक्तांना दर्शन देवून थकलेल्या देवाची आज प्रक्षाळपूजा झाली. सकाळी देवाला स्नान घालण्यात आले. लिंबू, पाणी लावण्यात आले. दुपारी पुन्हा देवाला स्नान घालण्यात आले. त्यानंतर महानैवेद्य दाखवण्यात आला. विठ्ठलाची महापूजा मंदिर समितीचे सदस्य शकुंतला नडगिरे यांच्या हस्ते तर रुक्मिणीची महापूजा मंदिर सदस्य भगरे गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आली. उद्यापासून पहाटे सहा ते रात्री आकरा वाजेपर्यंत मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले राहणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Buldhana DJ Banned News : बुलढाणा जिल्ह्यात DJ वाजवण्यास बंदी, 22 डीजेवर पोलिसांकडून कारवाई

वर्ल्डकप संघात स्थान मिळताच स्टार खेळाडूची सुपरफ्लॉप कामगिरी!ठरला राजस्थानच्या पराभवाचं कारण

Vastu Tips: कामाच्या टेबलवर ठेवू नका या वस्तू, नकारात्मकता वाढेल

Today's Marathi News Live : PM मोदींप्रमाणे एकही सुट्टी न घेता काम करतोय - CM एकनाथ शिंदे

Pankaja Munde: विजयासाठी योगदान द्या; सालगड्यासारखं काम करेल... पंकजा मुंडेंची मतदारांना साद

SCROLL FOR NEXT