Osmanabad DCC Bank saam tv
महाराष्ट्र

Osmanabad DCC Bank: उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे असे आहे नवे संचालक मंडळ

रविवारी झालेल्या निवडणुकीची मतमाेजणी आज झाली.

साम न्यूज नेटवर्क

- कैलास चाैधरी

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (Osmanabad DCC Bank) निवडणुकीत महाविकास आघाडीने (mva) भाजपच्या (bjp) उमेदवारांचा सुपडा साफ केला आहे. या बॅंकेत १५ पैकी १५ जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार संचालक झाले आहेत. रविवारी झालेल्या १० जागांसाठीच्या निवडणुकीची मतमाेजणी आज झाली. यामध्ये सर्वच्या सर्व दहा जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळविला आहे. (osmanabad dcc bank election final result)

यंदाची निवडणुक (dcc bank election) महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी होती. शिवसेना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील व भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली हाेती. अखेर महाविकासने यात बाजी मारली.

असे आहे नवे संचालक मंडळ

बळवंत तंबारे

बालाजी पाटील

नागप्पा पाटील

प्रविणा काेलते

अपेक्षा आष्टे

संजीव पाटील

संजय कांबळे

महेबुबपाशा पटेल

संजय देशमुख

नानासाहेब पाटील

बिनविरोध संचालक

सुनील चव्हाण

बापूराव पाटील

केशव सावंत

ज्ञानेश्वर पाटील

मधुकर मोटे

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam: गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा कधी घेणार? सावली वरुन परबांनी कदमांना घेरलं

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटीत तुफान राडा! प्रसिद्ध कृष्णा-जो रूट भिडले, शांत केएल राहुलही भडकला; Video

Devendra Fadnavis: बेशिस्त वर्तन खपवून घेणार नाही; फडणवीसांचा वादग्रस्त मंत्र्यांना इशारा

Horrific Accident : वाढदिवसाच्या पार्टीवरून परतताना काळाचा घाला; भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

Pune Police : पुण्यात पोलीसच असुरक्षित! बाईक अडवल्याने तरुणांची गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण

SCROLL FOR NEXT