Nashik saam tv
महाराष्ट्र

Nashik News : नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतक-याने उचललं टाेकाचं पाऊल

त्याच चिंतेतून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले.

Siddharth Latkar

- अजय सोनवणे

Nashik News : सततची नापिकी आणि यावर्षी पावसाने ओढ दिल्याने हताश झालेल्या तरुण शेतकऱ्याने घराजवळ आत्महत्या केल्याची घटना नाशिक येथील देवळा तालुक्यातील सातवाईवाडी येथे घडली. प्रताप बापू जाधव (वय 36) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. (Maharashtra News)

जाधव हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्याकडे दिड एकर शेती आहे. कांदा लागवड करून त्याचसाठी मोठा खर्च केला मात्र कांद्याला कवडीमोल भाव त्यातच साठवलेला कांदा खराब झाल्याने घेतलेले कर्ज कसे फेडायचे आणि दैनंदिन खर्च कसा भागवायचा या चिंतेत ते हाेते.

त्याच चिंतेतून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी घरानजीक जीवन संपविले. त्यांच्या कुटुंबातील लोकांना ते पहाटेच्या सुमारास आढळून न आल्याने त्यांचा शोध घेतला असता त्यांचे स्वेटर विहिरी दिसून आले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: राज्यात पावसाचा हाहाकार, हिंगोलीत २ जणांचा मृत्यू

Mumbai University Exam: मुंबई विद्यापीठाच्या 32 परीक्षा पुढे ढकलल्या; या तारखेला घेण्यात येणार | VIDEO

Maharashtra Rain Alert: पुढचे २४ तास महत्त्वाचे! मुंबई, ठाणे, रायगडला रेड अलर्ट; गरज असेल तरच बाहेर पडा

School Holiday Today: पावसाची जोरदार बॅटिंग; मुंबई, ठाण्यासह 'या' ठिकाणी शाळांना सुट्टी; वाचा सविस्तर

Horoscope: घरात येईल सुख-समृद्धि; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस ठरेल लाभकारी, जाणून घ्या राशीभविष्य

SCROLL FOR NEXT