इंधन, गॅस दरवाढी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक... (पहा व्हिडिओ) राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

इंधन, गॅस दरवाढी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक... (पहा व्हिडिओ)

बैलगाडीतून मोटार सायकल आणत केला केंद्र सरकारचा निषेध

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर

रायगड - इंधन, गॅस दरवाढीने सर्व सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. केंद्र सरकारच्या नियोजनशून्य कारभाराने महागाईची छळ सर्वांना पोहचू लागली आहे. केंद्र सरकारच्या या करभाराविरोधात आणि इंधन दरवाढी विरोधात अलिबाग तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. अलिबाग पिंपळभाट येथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यानी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करून इंधन दरवाढी बाबत आपला निषेध व्यक्त केला.

हे देखील पहा -

पेट्रोल, डिझेल शंभरी पार तर गॅस हजार पर्यत पोहचला आहे. त्यामुळे गॅस दरवाढीने सर्वसामान्यांच स्वयंपाक घरातील बजेट बिघडले आहे. वाहनाला लागत असलेल्या इंधनाचे दर दिवसेंदिवस आकाशाला भिडत आहेत. त्यामुळे वाहन चालकांचेही बजेट बिघडले आहे. वाढत्या इंधन दरवाढीमुळे पुन्हा बैलगाडी वापरण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसने बैलगाडीत मोटार सायकल टाकून अनोख्या पद्धतीने आंदोलन केले.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू

Mens Health After 40: फक्त पुरुषांनाच होतात हे ४ जीवघेणे आजार, चाळिशीतल्या पुरुषांनी आत्ताच व्हा सावध

LPG Cylinder Blast : सिलिंडरच्या भीषण स्फोटात तीन घरे उध्वस्त, दोन लहान मुलांचा होरपळून मृत्यू, ७ जण गंभीर जखमी

Summer Makeup Tips: मेकअपसाठी 3-1-1 हा नियम नक्की काय आहे? जाणून घ्या परफेक्ट मेकअपचं सिक्रेट

Chandrika Dixit Controversy: 'मुलासाठी कुणासोबत झोपावं लागलं तरी…'; बिग बॉस फेम इन्फ्लुएंसरचं धक्कादायक वक्तव्य

SCROLL FOR NEXT