Cyber Crime Cyber Crime
महाराष्ट्र

Cyber Crime : शेअर्स खरेदी विक्रीच्या नावाखाली फसवणूक; दोन सायबर गुन्हेगारांना अटक

Navi Mumbai : नवी मुंबईमध्ये शेअर्स खरेदी विक्री करण्याचे सांगून त्यामधून जास्तीचा नफा देण्याचे आमिष दाखविले.

Rajesh Sonwane

सिद्धेश म्हात्रे

नवी मुंबई : शेअर्स खरेदी विक्री ट्रेडिंगच्या नावाखाली जास्तीचा नफा होत असल्याचे अँपवर दाखवून तब्बल ३३ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक (Fraud) केली होती. या प्रकरणी (Navi Mumbai) नवी मुंबई सायबर पोलिसांनी उल्हासनगरमधील इंडसइंड बँकेच्या आजी माजी अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

नवी मुंबईमध्ये शेअर्स खरेदी विक्री करण्याचे सांगून त्यामधून जास्तीचा नफा देण्याचे आमिष दाखविले.  डाऊनलोड करत तब्बल ३३ लाखात फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार घडला होता. या  गुन्ह्याचा तपस करताना पोलिसांनी संबंधित (Crime News) आरोपीला ताब्यात घेतले आहे. गुन्हा करताना वापरलेले बँक खाते, मोबाईल क्रमांक याचा सखोल तांत्रिक तपास करत प्रवीणकुमार मिश्रा आणि अशोक चौहान या आरोपीना अटक केली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अटक केलेल्या आरोपीकडून ४ मोबाईल, ८ सिमकार्ड, ७ डेबिट कार्ड, २ चेकबुक, ३ पासबुक आणि ६ रबरी स्टॅम्प मिळून आले आहेत. तसेच फसवणूक केलेली रक्कम भरलेले बँक खाते गोठवून त्यातील १५ लाख रुपये गोठविण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे. सदर आरोपीनविरोधात ४ सायबर तक्रारी असून नवी मुंबई (Cyber Police) सायबर पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बीड शहरात गुंडाचा नंगानाच, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचंही उल्लंघन

नेपाळ, फ्रान्सनंतर इंग्लंडमध्ये उद्रेक, लंडनमध्ये लाखो लोक रस्त्यावर, पोलिसांवर बाटल्या फेकल्या

Crime News: बॉयफ्रेंड घरी येत होता, आजीला खटकलं; संतापलेल्या नातीने काढला काटा, असा झाला भंडाफोड

Pune Crime News : ऑनलाइन गेमिंगमुळं 'गेम' झाला, मित्रासाठी पुण्याहून पश्चिम बंगालला गेली, मुलीसोबत भयंकर घडलं, वाचून थरकाप उडेल

IND vs PAK: भारत तुमचं कंबरडं मोडणार! शोएब अख्तरचा पाकिस्तानला एशिया कपपूर्वी इशारा

SCROLL FOR NEXT