नाशिकमध्ये शिवसेना शिंदेगटाने बाजी मारली
शिवसेना शिंदे गटाचे ५ नगराध्यक्ष आणि ८५ नगरसेवक झाले
नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गट सर्वात मोठा पक्ष ठरला आहे
राज्यातील २४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायतीचा निकाल आज लागला. नाशिक जिल्ह्यातील मनमाड, सिन्नर, येवला, सटाणा, नांदगाव, भगूर, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, ओझर, पिंपळगाव बसवंत, चांदवड या नगरपरिषदेचा निकाल जाहीर झाला आहे. काही ठिकाणी भाजप, काही ठिकाणी शिवसेना शिंदे गट तर काही ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाने बाजी मारली आहे. नाशिकमध्ये शिवसेनेने बाजी मारली असून नंबर १ चा पक्ष ठरला आहे. शिवसेनेचे सर्वाधिक ५ उमेदवार नगराध्यक्ष झाले तर ८५ उमेदवार नगरसेवक झाले. नाशिक जिल्ह्यात निवडणुकीमध्ये नगरसेवकांसोबत कोणत्या पक्षाचे किती नगराध्यक्ष निवडून आले याची आकडेवारी समोर आली आहे.
एकूण जागा - २०+१
नगराध्यक्ष - प्रेरणा बलकवडे (अजित पवारांची राष्ट्रवादी )
भाजप - ५
शिंदेंची शिवसेना - ८
अजित पवार राष्ट्रवादी - ४
काँग्रेस - ०
ठाकरेंची शिवसेना - २
शरद पवार राष्ट्रवादी - ०
इतर - १
एकूण जागा - २१+१
नगराध्यक्ष - शालिनी खातळे ( शिंदेंची शिवसेना )
भाजप - २
शिंदेंची शिवसेना - ५
अजित पवार राष्ट्रवादी - १३
काँग्रेस - ०
ठाकरेंची शिवसेना - १
शरद पवार राष्ट्रवादी - ०
इतर - ०
एकूण जागा - २०+१
नगराध्यक्ष - त्रिवेणी तुंगार ( शिंदेंची शिवसेना )
भाजप - ६
शिंदेंची शिवसेना - ५
अजित पवार राष्ट्रवादी - ७
काँग्रेस - ०
ठाकरेंची शिवसेना - ०
शरद पवार राष्ट्रवादी - ०
इतर - २
एकूण जागा - ३०+१
नगराध्यक्ष - विठ्ठलराजे उगले ( अजित पवारांची राष्ट्रवादी )
भाजप - २
शिंदेंची शिवसेना - १
अजित पवार राष्ट्रवादी - १३
काँग्रेस - ०
ठाकरेंची शिवसेना - १४
शरद पवार राष्ट्रवादी - ०
इतर - ०
एकूण जागा - २७+१
नगराध्यक्ष - अनिता घेगडमल ( भाजप )
भाजप - १६
शिंदेंची शिवसेना - ०
अजित पवार राष्ट्रवादी - ६
काँग्रेस - ०
ठाकरेंची शिवसेना - ५
शरद पवार राष्ट्रवादी - ०
इतर - ०
एकूण जागा - २५+१
नगराध्यक्ष - डॉ. मनोज बर्डे ( भाजप )
भाजप - ८
शिंदेंची शिवसेना - १०
अजित पवार राष्ट्रवादी - ७
काँग्रेस - ०
ठाकरेंची शिवसेना - ०
शरद पवार राष्ट्रवादी - ०
इतर - ०
एकूण जागा - २४+१
नगराध्यक्ष - हर्षदा पाटील ( शिंदेंची शिवसेना )
भाजप - १५
शिंदेंची शिवसेना - ४
अजित पवार राष्ट्रवादी - १
काँग्रेस - ०
ठाकरेंची शिवसेना -
शरद पवार राष्ट्रवादी - ०
इतर - ४
एकूण जागा - २०+१
नगराध्यक्ष - वैभव बागुल ( भाजप )
भाजप - ११
शिंदेंची शिवसेना - २
अजित पवार राष्ट्रवादी -
काँग्रेस - ०
ठाकरेंची शिवसेना - १
शरद पवार राष्ट्रवादी - १
इतर - ५
एकूण जागा - २६+१
नगराध्यक्ष - राजेंद्र लोणारी ( अजित पवारांची राष्ट्रवादी )
भाजप - ३
शिंदेंची शिवसेना - १०
अजित पवार राष्ट्रवादी - ११
काँग्रेस - ०
ठाकरेंची शिवसेना -
शरद पवार राष्ट्रवादी - २
इतर - ०
एकूण जागा - २०+१
नगराध्यक्ष - सागर हिरे ( शिंदेंची शिवसेना )
भाजप - ०
शिंदेंची शिवसेना - १९
अजित पवार राष्ट्रवादी - ०
काँग्रेस - ०
ठाकरेंची शिवसेना -
शरद पवार राष्ट्रवादी - ०
इतर - १
एकूण जागा - ३३+१
नगराध्यक्ष - योगेश पाटील ( शिंदेंची शिवसेना )
भाजप - १
शिंदेंची शिवसेना - २१
अजित पवार राष्ट्रवादी - १
काँग्रेस - १
ठाकरेंची शिवसेना - ४
शरद पवार राष्ट्रवादी - ०
इतर - ३
(उमेदवार मयत झाल्यानं एका प्रभागाच्या २ जागेवरील निवडणूक प्रलंबित )
- शिंदेंची शिवसेना – ५ नगराध्यक्ष
इगतपुरी
त्र्यंबकेश्वर
सटाणा
नांदगाव
मनमाड
- अजित पवारांची राष्ट्रवादी – ३ नगराध्यक्ष
भगूर
सिन्नर
येवला
- भाजप – ३ नगराध्यक्ष
ओझर
पिंपळगाव बसवंत
चांदवड
शिंदेंची शिवसेना - ८५
अजित पवार राष्ट्रवादी - ६३
भाजप - ६९
ठाकरेंची शिवसेना - २७
शरद पवार राष्ट्रवादी - ३
काँग्रेस - १
इतर - १६
प्रलंबित - २
भाजप - ३
शिंदेंची शिवसेना - ५
अजित पवार राष्ट्रवादी - ३
काँग्रेस - ०
ठाकरेंची शिवसेना - ०
शरद पवार राष्ट्रवादी - ०
इतर - ०
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.