Manmad News Saam tv
महाराष्ट्र

Manmad News: विंचूरला कांदा व्यापाऱ्यांचा रस्ता रोको; कांदा व्यापाऱ्याने अपशब्द वापरल्याचा निषेध

Rajesh Sonwane

अजय सोनवणे

मनमाड (नाशिक) : कांदा उत्पादक शेतकरी कांदा घेऊन मार्केटमध्ये जात असतात. कांदा घेऊन गेल्यानंतर कांदा (Onion) व्यापाऱ्याला अपशब्द वापरला होता. याची क्लिप व्हायरल झाल्यानंतर विंचूर (Nashik) येथे रास्ता रोको आंदोलन करत निषेध केला. (Breaking Marathi News)

गेल्या आठवड्यात कांदा लिलाव बंद करत नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. या दरम्यान विंचूर बाजार समितीने कांदा लिलाव सुरू ठेवल्याने नाशिक जिल्ह्यातील मुंगसे या बाजार समितीतील एका कांदा व्यापाऱ्याने शिवीगाळ करत अपशब्द वापरल्याची ऑडिओ (Manmad) क्लिप व्हायरल झाली होती. याचा निषेध व्यापाऱ्यांकडून केला जात आहे. 

कारवाईचे आश्वासनानंतर आंदोलन मागे 

अपशब्द वापरल्याचा निषेधार्थ विंचूरच्या कांदा व्यापाऱ्यांनी व (Farmer) शेतकऱ्यांनी नाशिक- छत्रपती संभाजी महामार्गावर विंचूर उपबाजार समिती समोर शिवीगाळ व अपशब्द वापरणाऱ्या व्यापाराचा निषेध करत रस्ता रोको आंदोलन केले. अखेर कारवाईचे आश्वासन मिळाल्या नंतर पुन्हा कांदा लिलाव सुरू झाले. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supreme Court : सुप्रीम कोर्टाचं अधिकृत युट्यूब चॅनेल हॅक !

How To Book IRCTC Tatkal Ticket: रेल्वेचं तात्काळ तिकीट कसं बुक करायचं? वाचा ही संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Maharashtra News Live Updates: संजय राऊतांनी सांभाळून बोलावं : बच्चू कडू

Explainer : लोकसभा ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकाचवेळी निवडणुका शक्य आहेत का? 'वन नेशन, वन इलेक्शन'चा फायदा नक्की कोणाला? वाचा सविस्तर

Konkan : कोकणातील 'बटरफ्लाय बीच'चा नजारा इतका भारी की गोवाही विसराल

SCROLL FOR NEXT