Health Care : महिलांनी पपई कधी खाऊ नये, नेमकं कारण काय? काय होतील परिणाम?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

फायदेशीर

पपई खाणे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते.

Health Benefits | GOOGLE

पोषक घटक

पपईमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि फायबर सारख्या अनेक पोषक घटकांचा समावेश असतो.

Papaya | GOOGLE

रोगप्रतिकारक शक्ती

हे पचन सुधारण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते.

Immunity Power | GOOGLE

जाणून घ्या कारण

पण तुम्हाला माहिती आहे का की पपई खाणे प्रत्येक महिलेसाठी योग्य नाही.

Reason | GOOGLE

कच्ची पपई

प्रेग्नसीच्या सुरुवातीच्या महिन्यात महिलांनी कच्ची पपई खाणे टाळावे.

Raw Papaya | GOOGLE

लेटेक्स

कच्च्या पपईमध्ये लेटेक्स असते, त्यामुळे गर्भाशयात आकुंचन होऊ शकते.

Pregnant Women | GOOGLE

डॉक्टरांचा सल्ला

ज्या महिलांना वारंवार प्रेग्नसीमध्ये समस्या येत असतील तर, त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Doctor Advice | GOOGLE

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Tip | GOOGLE

Health Care : ऊसाचा रस पिणे ठरेल 'या' लोकांसाठी घातक, जाणून घ्या

Sugercane Juice | GOOGLE
येथे क्लिक करा