Health Care : ऊसाचा रस पिणे ठरेल 'या' लोकांसाठी घातक, जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ऊसाचा रस

थंडिच्या दिवसात लोकांना ऊसाचा रस पिण्यास जास्त आवडते. ऊस नुस्ता खाण्यास देखील चांगला लागतो आणि त्याचा रससुध्दा गोड असतो.

Sugercane | GOOGLE

पोषक तत्वे

ऊसाच्या रसात साखर, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते.

Sugercane Juice | GOOGLE

हानिकारक

ऊसाचा रस खूप फायदेशीर असला तरी तो काही लोकांसाठी हानिकारक देखील असू शकतो. जाणून घ्या

Sugercane Juice Side Effects | GOOGLE

ह्यद्याचे आजार

ज्यांना ह्यद्याचे आजार आहेत त्यांनी ऊसाचा रस पिऊ नये. कारण त्यांनी रक्तदाब वाढतो आणि कॉलेस्ट्रॉल वाढते.

Heart | GOOGLE

मधुमेह

मधुमेहाच्या लोकांनी रस पिऊ नये. कारण ऊसाच्या रसात साखर असल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढते.

Diabetics | GOOGLE

लठ्ठपणा

जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर ऊसाचा रस पूर्णपणे टाळा. त्यामुळे वजन लवकर वाढू शकते.

Obesity | GOOGLE

पोटाच्या समस्या

ज्यांना पोटाच्या समस्या आहेत त्यांनी ऊसाचा रस पिऊ नये. काही जणांना उलट्या होऊ शकतात.

Stomach Problems | GOOGLE

संसर्ग

जर तुम्हाला बाहेर खाल्या-पिल्याने त्रास होत असेल तर, तुम्ही ऊसाचा रस पिणे बंद करा. कारण तो बाहेरच बनवला जातो.

Disadvantages | GOOGLE

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे तज्ञांचा सल्ला घ्यावा.

Doctor | GOOGLE

Skin Care : चेहऱ्यावर तिळाचे तेल लावण्याचे आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या

Tilache Oil For skin | GOOGLE
येथे क्लिक करा