Skin Care : चेहऱ्यावर तिळाचे तेल लावण्याचे आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चमकदार त्वचा

प्रत्येकालाच चमकदार त्वचा हवी असते. यासाठी लोक अनेक प्रकारचे प्रोडक्ट्स वापरत असतात.

Glowing Skin | GOOGLE

मसाज करणे

तीळ, मोहरी आणि नारळ अशा अनेक तेलांनी चेहऱ्याची मालिश केल्याने बरेच फायदे होतात.

Home remedies for beautiful eyelashes | Freepik

तिळाचे तेल

खूप कमी लोक त्वचेवर तीळाचे तेल लावतात. तिळाच्या तेलात फॅटी अॅसिड, व्हिटॅमिन ई, सेसमोल आणि सेसामिनोल सारखे तत्वे त्यात असतात.

Sesame Oil | GOOGLE

फायदेशीर

तिळाचे तेल त्वचेच्या अनेक समस्या दूर करते आणि त्वचेला चमकदार आणि मऊ बनवते. जाणून घ्या फायदे

Glowing Skin | GOOGLE

अॅंटी एजिंग

वयात आल्यावर चेहऱ्यावर सुरकुत्या आणि रेषा येऊ लागतात. तेव्हा तिळाचे तेल लावल्याने त्वचेला अॅंटी एजिंगपासून वाचवता येते.

Tilache Oil | GOOGLE

पिंप्लस

जर तुमच्या चेहऱ्यावर सारखे पिंप्लस येत असतील तर, तिळाचे तेल लावा. तेलात असलेले अॅंटी बॅक्टेरियल आणि अॅंटी इंफ्लेमेटरी गुण पिंप्लस घालवण्यास मदत करतील.

pimples | yandex

ग्लोइंग स्किन

तिळाच्या तेलाने मसाज केल्याने चेहऱ्यावर चमकदारपणा येण्यास मदत होते. तसेच त्वचेचे छिद्र उघडते .

Glowing Skin | GOOGLE

अॅलर्जी दूर होते

त्वचेवर होणारी अॅलर्जी जसे की, खाज सुटणे, संसर्ग होणे आणि लालसरपणा यांसारख्या समस्या तिळाचे तेल लावल्यास कमी होतात.

Clean Skin | GOOGLE

कधी लावावे?

रात्री झोपण्याआधी चेहरा स्वच्छ धुवावा. नंतर तिळाचे तेल चेहऱ्यावर लावा आणि मसाज करा. सकाळी उठल्यावर चेहरा स्वच्छ धुवून घ्या.

Time | GOOGLE

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Doctor | GOOGLE

Hair Care : घरातील 'हे' पदार्थ खाल्याने केस होतील मुळापासून मजबूत, जाणून घ्या

Strong Hair | GOOGLE
येथे क्लिक करा