Zp School Saam tv
महाराष्ट्र

Zp School: पालकांनी शाळेला ठोकले कुलूप; शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे होतेय नुकसान

Nandurbar News : पालकांनी शाळेला ठोकले कुलूप; शिक्षक नसल्याने होतेय नुकसान

Rajesh Sonwane

सागर निकवाडे

नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी उपस्थितीचा प्रश्न कायम असतो. त्यात शाळेतील शिक्षकांच्या (Nandurbar) रिक्त जागा देखील आहेत. यामुळे शाळेत वर्ग जास्त व शिक्षक कमी असे चित्र पाहावयास मिळत असते. तळोदा (Taloda) तालुक्यातील वरपाडा येथील शाळेत देखील शिक्षक नसल्याने जिल्हा परिषदेच्या शाळेला पालकांनी कुलूप लावले आहे. (Live Marathi News)

एकीकडे सरकार शिक्षण हक्काच्या कायद्याच्या मोठया गप्पा करत असते. मात्र सातपुड्याच्या आदिवासी भागात शाळांवर शिक्षक येत नसल्याने शाळेला पालकांनी कुलूप लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तळोदा तालुक्यातील वरपाडा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत (Zp School) एक ते चार वर्गांसाठी जिल्हा परिषदेकडून दोन शिक्षक दिले. मात्र त्यापैकी एक शिक्षक तीन वर्षांपासून गैरहजर असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. 

तोपर्यंत शाळेला कुलूप 

शाळेवर शिक्षक उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायत आणि पालकांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने आज संतप्त पालकांनी जिल्हा परिषदेच्या शाळेला कुलूप ठोकले आहे. जोपर्यंत प्रशासनाच्या वतीने शाळेला शिक्षक उपलब्ध करून दिले जात नाही; तोपर्यंत शाळेचे कुलूप उघडले जाणार नसल्याची माहिती पालकांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJPचा 24 तासांचा अल्टिमेटम तिकडे जंतरमंतरवर आंदोलनांना बंदी, सरकारकडून कोंडी

तुकाराम मुंढे दूर करणार MPSCतील भेसळ; सरकारनं सोपवली मोठी जबाबदारी

बारामती लोकसभेतून 7 लाख मतदार गायब; खासदार सुप्रिया सुळेंच्या दाव्यानं खळबळ

देशात मोठी राजकीय घडामोड! सहा राज्यांचे राज्यपाल बदलले; कोणाची कोणत्या राज्यात झाली नियुक्ती?

ज्ञानेश कुमारांविरोधात राहुल गांधींचं 'शिवतांडव'; सुप्रीम कोर्टात याचिकेसाठी इंडिया आघाडीचा मोर्चा

SCROLL FOR NEXT