Yuva sena 
महाराष्ट्र

नंदुरबार, नवापूरात बैलगाडी– सायकल रॅली; महागाई विरोधात केंद्र सरकारचा निषेध

नंदुरबार, नवापूरात बैलगाडी– सायकल रॅली; महागाई विरोधात केंद्र सरकारचा निषेध

दिनू गावित

नंदुरबार : केंद्र सरकारतर्फे दिवसेंदिवस पेट्रोल व डिझेलची दरवाढ केली जात आहे. सर्वसामान्य माणूस कोरोनाच्या संकटामुळे आर्थिक संकटात असताना सततच्या होणाऱ्या पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे जीवन मेटाकुटीस आला आहे. या सततची दरवाढ व महागाई विरोधात युवासेनेचे पेट्रोल दरवाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. याच अनुषंगाने नंदुरबार व नवापूरमध्‍ये बैलगाडी व सायकल रॅली काढून निषेध केला. (nandurbar-news-yuvasena-Bullock-cart-and-cycle-rally-at-Nandurbar-Navapur-Central-government's-protest-against-inflation)

युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे व सचिव वरून देसाई यांच्या आदेशान्वये आज नंदुरबार आणि नवापूर शहरात युवासेनेच्या पदाधिकार्‍यांच्यावतीने पेट्रोल– डिझेल दरवाढ व महागाईच्या विरोधात केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी बैलगाडीसह सायकल रॅली काढून आंदोलन करण्यात आले.

तर आंदोलन तिव्र

सर्वसामान्य नागरिक व शेतमजुरांना दिवसाला १२० रुपये रोजंदारी मिळते; अशा नागरिकांनी उदरनिर्वाह कसा करावा? केंद्र सरकारने पेट्रोल– डिझेल दरवाढीमुळे झालेली महागाई सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असून दरवाढ मागे घ्यावी अन्यथा युवा सेनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. या आंदोलनामध्ये युवा सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ज्योतिर्लिंग वैजनाथ मंदिरात विशेष दर्शन पाससाठी डिजिटल पेमेंट सुरू करण्याची मागणी

Auto Drivers Strike : मुंबईत परप्रांतिय चालकांचा संप, ३ दिवस रिक्षा-टॅक्सी बंद; कारण ऐकून तुम्हालाही राग येईल

Pune Crime: पुण्यात गोळीबाराचा थरार! बायकोसोबत टोकाचा वाद, नवऱ्याने स्वत:वरच झाडली गोळी

Kas Pathar Flower Festival 2026: कास पठारचं खुलणारं सौंदर्य, 'फुलोत्सव' लवकरच; ऑनलाईन बुकिंग कशी कराल आणि पैसे किती ? जाणून घ्या

मराठी भाषेचा ज्ञानवृक्ष कोसळला! मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली; शिक्षण क्षेत्रात शोककळा

SCROLL FOR NEXT