Nandurbar Bajar Samiti
Nandurbar Bajar Samiti Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar: ओल्या लाल मिरचीला विक्रमी दर

Rajesh Sonwane, दिनू गावित

नंदुरबार : नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदा ओल्या लाल मिरचीला विक्रमी ६ हजारपासून ११ हजार रुपये प्रती क्विंटल पर्यंत दर मिळत आहे. परंतु, झालेल्‍या (Nandurbar News) खर्चाने हा दर देखील परवडत नसल्‍याच चित्र आहे. (Breaking Marathi News)

कृषी उत्पन्न बाजार समिती दर दिवशी शंभर ते दीडशे वाहनांमधून दीड हजार पेक्षा अधिक क्विंटल मिरची विक्रीसाठी (Chilli Trader) दाखल होत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील (Shahada) शहादा, तळोदा, नंदुरबार या तालुक्यांमध्ये नगदी पीक म्हणून मिरची पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.

यंदा ३ हजारपेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रावर मिरचीची लागवड करण्यात आली होती. परंतु अतिवृष्टी व विविध रोगांमुळे मिरची लागवड व फवारणीवरील खर्च शेतकऱ्यांना परवडेनासा झाला आहे. गेल्या वर्षापेक्षा चांगले दर मिळत असले तरी शेती खर्चात झालेल्या वाढीमुळे मिरची पिकातील दर शेतकऱ्यांना फायद्यासाठी नाही, तर व्यापाऱ्यांसाठी फायद्याचे ठरत असल्याचे चित्र आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna Election News | शेकडो मतदानकार्ड कचऱ्याच्या ढिगाऱ्यात! जालन्यात काय घडलं?

Special Report | जेलमध्ये जाण्याच्या भितीने पक्षांतर! वायकरांच्या गौप्सस्फोटाने महायुतीचं टेंशन वाढणार?

Today's Marathi News Live : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ७.४४ कोटी रुपयांचं सोनं जप्त

Sikkim Tourism : सिक्कीममध्ये पर्यटकांचा पूर; तुम्ही जाणार असाल, तर ४ ठिकाणी जायला विसरू नका

Special Report | एनडीएत या, मोदींची पवार आणि ठाकरेंना खुली ऑफर! पवार काय बोलले?

SCROLL FOR NEXT