Black Saree Designs: काळ्या रंगाच्या साडीचे लेटेस्ट 5 पॅटर्न, प्रत्येक महिलेला शोभून दिसतील

Manasvi Choudhary

काळ्या रंगाची साडी

काळ्या रंगाची एकतरी साडी प्रत्येक महिलेच्या कपाटात असतेच. काळ्या रंगाच्या साडीत प्रत्येक महिला ही उठून दिसते.

Black Saree Designs

लेटेस्ट डिझाईन्स

काळ्या रंगाच्य साडीचे युनिक पॅटर्न सध्या बाजारात उपलब्ध आहेत ते तुम्ही खास निवडू शकता.

Black Saree Designs

सिक्विन साडी

अनेक बॉलिवूड अभिनेत्री काळ्या रंगाची सिक्विन साडी नेसतात. तुम्हाला देखील ही साडी नेसायची असल्यास पार्टीसाठी बेस्ट आहे.

Black Saree Designs

जरी साडी

काळ्या साडीवर सोनेरी किंवा चंदेरी जरीचे काठ हा देखील पारंपारिक साडी प्रकार आहे. पूजा, कार्यक्रमानिमित्त तुम्ही ही साडी नेसू शकता.

Black Saree Designs

नेट साडी

ज्यांना हलकी आणि फॅशनेबल साडी हवी आहे त्यांनी ब्लॅक नेटची साडी निवडू शकता हा एक  स्टायलिश इंडो-वेस्टर्न लूक होईल.

Black Saree Designs

कॉटन साडी

काळ्या रंगाची कॉटनची साडी तुम्ही  ऑफिस किंवा फॉर्मल मीटिंगसाठी  निवडू शकता सोबर आणि प्रोफेशनल लूक दिसेल.

Black Saree Designs

ब्लाऊजची स्टाईल

जर साडी प्लेन असेल, तर प्रिंटेड किंवा हेवी वर्क असलेला ब्लाऊज घाला. जर साडी डिझाईनर असेल तर तुम्ही प्लेन ब्लाऊज निवडा.

Black Saree Designs

next: Banarasi Saree Design: बनारसी साड्यांचे एका पेक्षा एक डिझाईन्स, हे 5 पॅटर्न नक्की ट्राय करा

Banarasi saree
येथे क्लिक करा...