Banarasi Saree Design: बनारसी साड्यांचे एका पेक्षा एक डिझाईन्स, हे 5 पॅटर्न नक्की ट्राय करा

Manasvi Choudhary

बनारसी साडी

बनारसी साडी ही प्रत्येक महिलेची आवडती साडी आहे. बनारसी साड्या या नेसल्यावर रॉयल दिसतात.

sareee

बनारसी साडी पॅटर्न

लग्नसमारंभ किंवा कोणत्याही कार्यक्रमात तुम्ही बनारसी साड्या नेसू शकता. बनारसी साड्याचे लेटेस्ट पॅटर्न आपण पाहूया.

Banarasi saree

कतान सिल्क बनारसी साडी

कतान सिल्क म्हणजे रेशमी धाग्यांनी बनवलेली साडी असते. ही साडी मऊ, चमकदार आणि टिकाऊ असते

Banarasi saree

जांगला बनारसी  साडी

जांगला बनारसी  साडीच्या संपूर्ण भागावर सोन्याच्या किंवा चांदीच्या जरीने विणलेले फुलांचे जाळे असते.

Banarasi saree

बुट्टीदार बनारसी साडी

बुट्टीदार बनारसीमध्ये मोठ्या नक्षीकामाऐवजी लहान बुट्ट्यांचे हे डिझाईन अत्यंत मोहक दिसते. यात अशर्फी बुट्टी, लाटूम बुट्टी किंवा चांद-तारा बुट्टी असे विविध प्रकार असतात.

Banarasi saree

पेस्टल कलर बनारसी साडी

आजकाल पारंपारिक लाल-हिरव्या रंगांऐवजी पेस्टल रंगांच्या बनारसी साड्या ट्रेडिंगमध्ये आहेत. या देखील तुम्ही निवडू शकता.

Banarasi saree

दागिने

बनारसी साडीवर कुंदन, टेंपल ज्वेलरी किंवा मोत्यांचे दागिने अतिशय रॉयल दिसतात.

Banarasi saree

NEXT: Kalamkari Saree Designs: कलमकारी साड्यांचे युनिक 5 पॅटर्न, या डिझाईन्स नक्की ट्राय करा

येथे क्लिक करा...