Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News: नंदूरबार जिल्ह्यातील १५७५ हेक्टरवर पंचनामे पूर्ण

नंदूरबार जिल्ह्यातील १५७५ हेक्टरवर पंचनामे पूर्ण

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या (Farmer) तोंडाशी आलेला घास वाया गेल्या आहे. यानंतर झालेल्‍या (Nandurbar News) नुकसानीचे पंचनामे सुरू झाले असून १ हजार ५७५ हेक्‍टरवर पंचनामे पूर्ण झाले आहेत. (Maharashtra News)

जिल्ह्यातील १५७५ हेक्टरवर पंचनामे झाले असून अजून काही शेतकऱ्यांचे पंचनामे राहिले आहेत; ते तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात रब्बी हंगामातील केळी, पपई, मका, हरभरा, कांदा, तर काढणीवर आलेले गहू, ज्वारी या पिकांच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यासाठी पंचनामे पूर्ण झाली असून काही शेतकऱ्यांचे पंचनामे राहिले आहेत ते देखील लवकरच पूर्ण करून राज्य सरकार सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी एनडीईआरएफ नियमापेक्षा जास्त मदत शेतकऱ्यांना दिले जाणार असल्याची घोषणा राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit) यांनी केले आहे.

नवीन नियमाप्रमाणे मदत

आता सरकार लवकरच मदत करणार अशी अपेक्षा शेतकरी वर्ग करत आहे. यासाठी राज्य सरकार हेक्टरी एनडीईआरएफ (NDERF) नवीन नियमाप्रमाणे मदत होणार आहे. तर राज्य सरकारकडून देखील तेवढीच मदत दिली जाणार असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Traffic Update : पुणेकरांनो उद्या घराबाहेर पडण्यापूर्वी 'हे' वाचा! ईदमुळे शहरातील वाहतुकीत मोठे बदल

Politics: माजी मुख्यमंत्री राजकारणातून निवृत्ती घेणार? राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: वर्ध्याच्या जळगाव परिसरात बिबट्याची दहशत; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

8th Pay Commission: २.१ फिटमेंट फॅक्टरने पगार किती वाढणार? ₹१८,००० वरून ₹३८,००० होणार?

साखर महाग झाली म्हणून खायची बंद केली तर शरीरावर काय परिणाम होईल? जाणून घ्या साखर न खाण्याचे तोटे

SCROLL FOR NEXT