Nandurbar Child Marriage
Nandurbar Child Marriage Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Child Marriage: नंदूरबार पोलिस अधीक्षकांनी रोखला बालविवाह

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : ग्रामीण भागात बालविवाह आजही होत आहेत. अनेकदा गुपचूप झालेले बालविवाह मुलीच्‍या प्रसुतीवेळी समोर येत असते. बालविवाह (Child Marriage) विरोधात कडक कायदा असताना देखील बालविवाह होत आहेत. असाच बालविवाह प्रकाशा (Prakasha) येथे होत असताना पोलिस अधिक्षकांनीच तो रोखला आहे. (Live Marathi News)

महाराष्ट्रातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी बालविवाह (Nandurbar News) होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. मात्र असे बालविवाह होऊ नये, यासाठी महाराष्ट्र सरकारने अनेक उपाययोजना केले असता देखील असे बालविवाह आहे सर्रासपणे होत असतात. असाच एक झाली.

पालकांना कायदेशीर नोटीस

पोलिस (Police) अधिक्षक पाटील यांनी आपले तपास चक्र तात्काळ फिरवले. यानंतर प्रकाशा येथे होत असलेला बालविवाहस्‍थळी जावून चौकशी केली असता मुलीचे वय १६ वर्ष ८ महिन्‍याचे असल्‍याचे हा विवाह रोखला. याबाबत मुलीच्‍या आई– वडीलांना कायदेशीर नोटीस बजावून मुलीला १८ वर्ष पुर्ण झाल्‍यानंतरच विवाह करण्याची हमी दिली. असे बालविवाह कुठे होत असल्यास पोलिसांना तात्काळ माहिती द्यावी असे आवाहन नंदुरबार पोलीस अधीक्षक यांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली; दौरा अर्धवट सोडून रुग्णालयात दाखल

Cucumber Benefits: चेहऱ्यावरील पिंपल्सपासून सुटका मिळवण्यासाठी रामबाण उपाय; एकदा करुन बघाच

शेतकरी हळहळले! विजेचा धक्का लागून 9 म्हशींचा मृत्यु,10 लाखांचे नुकसान

Kothimbir Vadi: पावसाळ्यात बनवा खमंग, कुरकुरीत कोथिंबीर वडी; हटके रेसीपी

Pandharpur Drought : पाणी नसल्याने द्राक्षबाग सुकली; दुष्काळामुळे बाग काढण्याची शेतकऱ्यांवर वेळ

SCROLL FOR NEXT