Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : गोडाऊनमध्ये धान्याची अवैधरित्या साठवणूक; प्रशासनाकडून पंचनामा

Nandurbar News : किराणा दुकानाच्या असलेल्या गोडाऊनवर पोलीस प्रशासनाने धड टाकली. यानंतर येथे जाऊन सर्व साहित्य, धान्य याची तपासणी करण्यात आली

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील खांडबारा येथे एका गोडाऊनमध्ये (Nandurbar) धान्याची अवैधरीत्या साठवणूक केल्याची तक्रार प्रशासनाला मिळाली होती. या तक्रारीवरून गोडाऊनमध्ये जात तपासणी करण्यात आली. यावेळी सर्व बिलांची तपासणी करत पंचनामा करण्यात आला. (Latest Marathi News)

नंदुरबार जिल्ह्यातील खांडबारा येथे एका दुकानात धान्याची साठवणूक करण्यात आल्याची तक्रार आली होती. त्या तक्रारीची दखल घेत खांडबारा गावातील मामराज अग्रवाल यांच्या किराणा दुकानाच्या असलेल्या गोडाऊनवर (Police) पोलीस प्रशासनाने धड टाकली. यानंतर येथे जाऊन सर्व साहित्य, धान्य याची तपासणी करण्यात आली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गोडाऊनमध्ये असलेले खाद उपयोगी साहित्य यात तांदूळ ८३ कट्टे ३० किलो वजनाचे आढळून आले. तुरदाळ ४ कट्टे ३० किलो वजनाचे उडीत दाळ, साबणाचे १०० पेटी तसेच संबंधित दुकानदार यांनी खाद्य उपयोगी असलेल्या वस्तूचे बिले तपासणी करत पंचनामा करण्यात आला. याबाबत पुढील तपास अजून सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बारामती : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी उद्या

नवनियुक्त अध्यक्षांसमोरच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची हाणामारी; पक्ष कार्यालयातच एकमेकांवर भिरकावल्या चपला

October Heat Home Remedie: ऑक्टोबर हिटमुळे हैराण झालात? शरीर थंड ठेवण्यासाठी करा हे ७ सोपे घरगुती उपाय

Avoid Food For Weight Loss: वजन कमी करायचं आहे? मग पुढचे ३० दिवस हे पदार्थ खाऊ नका

पोलीस स्टेशमध्ये आदित्य,अमितचा 'ठाकरेबाणा', जीपच्या टपावर उभं राहत सरकारला दिला इशारा| Photos

SCROLL FOR NEXT