Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News: अवैध वाळू आणि गौण खनिज उपसा; वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई

Nandurbar अवैध वाळू आणि गौण खनिज उपसा; वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदूरबार
: तापी नदीतून गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा होत असतो. तर सर्वाधिक वाळू ही (Nandurbar) महाराष्ट्रात विक्री होत असल्याने महाराष्ट्रासाठी महसूल मिळावा, यासाठी तहसीलदारांकडून पथक (Tapi River) तयार करण्यात आले आहे. या पथकाकडून वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. (Breaking Marathi News)

गुजरात राज्यातून वाळू उपसा होत असतो. मात्र महाराष्ट्रात सर्वाधिक तापी नदीची वाळू जात असते. यासाठी महसूल विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे. परंतु उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून देखील कारवाई होणं अपेक्षित आहे. मात्र उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून कारवाई होताना दिसून येत नाही. क्षमतेपेक्षा अधिक वाळू वाहतुक होत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे आरटीओ विभागाकडून अवैधरीत्या आणि क्षमतेपेक्षा अधिक वाढू वाहतूक करणाऱ्यांवर कधी कारवाई करणार का? असेच प्रश्न आता सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे.

मात्र अनेक वाहनधारक अवैधरित्या वाळू आणि गौण खनिज वाहतूक होत असल्याने नंदूरबार आणि शहादा तहसीलदार यांच्या पथकाकडून अवैध वाळू व गौण खनिज उपसा व वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zilla Parishad Election Result 2026 LIVE Updates : भरत गोगावले यांनी गड राखला, भाजपला जोरदार धक्का

Nail Biting Habit : नखं खाण्याची सवय कशी घालवावी? जाणून घ्या टिप्स

Maharashtra Live News Update: मुंबईतील विलेपार्लेमध्ये १३ मजली इमारतीला भीषण आग

Yoga: वजन तर कमी होईल, पण 'हे' योगासन केल्यावर मन शांत, चांगली झोप आणि दिवसा जाईल आनंदी

ZP Election Result : राज्याच्या मंत्र्यांना जोरदार धक्का, हुकमी एक्क्याचा जिल्हा परिषदेत पराभव

SCROLL FOR NEXT