Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News: राहुल गांधींवरील कारवाई चुकीची; कारवाई विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादीचे आंदोलन

राहुल गांधींवरील कारवाई चुकीची; कारवाई विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादीचे आंदोलन

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर झालेल्‍या कारवाईच्या विरोधात (Congress) काँग्रेस आणि राष्ट्रवादी पार्टी जिल्ह्यात आक्रमक झाली आहे. या कारवाई विरोधात (Nandurbar) नंदुरबारमध्‍ये निषेध निषेध आंदोलन करण्यात आले. (Live Marathi News)

केंद्र सरकार विरोधकांवर सूडबुद्धीने कारवाई करत आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाई चुकीची आहे. याच्या निषेधार्थ आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून निषेध आंदोलन करण्यात आलं, महात्मा गांधी आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करत शहरातील मुख्य चौकात केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले.

खासदारकी परत द्यावी

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली असून राहुल गांधी यांना पुन्हा खासदार म्हणून नेमण्यात यावे. अन्यथा आणखीन तीव्र आंदोलन करण्याच्या इशारा काँग्रेस आणि (NCP) राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांनी दिले. यावेळी मोठे संख्येने काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लोकशाहीला डाग! निकालानंतर राडा; दोन गटांत तुफान दगडफेक|VIDEO

Non Acidity Tea Recipe: पित्त न होणारा चहा कसा बनवावा?

Crime: मंदिरात दर्शनासाठी गेले असता भयंकर घडलं, पुजाऱ्याकडून १७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार

Pune : 'तुम्ही सतरंज्या उचला, अन् नेत्यांची मुलं...', घराणेशाहीवरुन कार्यकर्ता संतापला ; पुण्यात राजकारण तापलं

Maharashtra Live News Update: पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का

SCROLL FOR NEXT