Nandubar Crime News Saam tv
महाराष्ट्र

Nandubar Crime News: एटीएम कॅश पुरवठा करतांना रोकड लांबविली; व्हॅनमधील कर्मचाऱ्यानेच मारला डल्ला

Nandurbar News एटीएम कॅश पुरवठा करतांना रोकड लांबविली; व्हॅनमधील कर्मचाऱ्यानेच मारला डल्ला

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदुरबार
: बॅकेच्या एटीएम मशीनमध्ये कॅश पुरवठा करणाऱ्या व्हॅनवरील कर्मचाऱ्यानेच व्हॅनमधील (Nandurbar) रोकडवर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात साधारण १ कोटीपेक्षा अधिकची (ATM) रक्कम लांबविली आहे. (Breaking Marathi News)

नंदुरबार शहरातील धुळे चौफुली परिसरातला प्रकार घडला आहे. रायटर कॉर्पोरेशन कंपनीच्या व्हॅन मधली रोकड लांबविली आहे. एसबीआयच्या एटीएममध्ये कॅश भरण्यासाठी आज व्हॅन जात होती. या दरम्यान रस्त्यात एका फायनान्स कंपनीचे कॅश कलेक्शनसाठी व्हॅन थांबली असतांनाच दुचाकीने जावून (Crime News) पोलीस मुख्यालयातील एटीएममध्ये कॅश भरुन येतो; असे म्हणून व्हॅनमधली कॅश काढून कर्मचारी गेला तो परतलाच नाही. 

जिल्हाभरात नाकाबंदी 

सदर कर्मचारी कॅश व्हॅनमधील १ कोटी ५ लाखांची रोकड घेवून कर्मचारी फरार झाला आहे. या प्रकारानंतर तब्बल दोन तासांनी पोलीसांशी संपर्क साधला. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु असून आरोपीच्या शोधासाठी जिल्हाभरात नाकाबंदी करण्यात आली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: 'सकाळ मॅरेथॉन'च्या दुसऱ्या पर्वात धावले हजारो सोलापूरकर

Coffee Side Effects : नाश्ता करण्याआधी कॉफी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की धोक्याचे? जाणून घ्या सत्य

१२ पैकी ११ आमदार फुटले अन् भाजपात प्रवेश; एकट्या पडलेल्या पक्षाध्यक्षांनी सोडलं मंत्रिपद; राजकारणात खळबळ

Mumbai : मुंबई लोकलमध्ये धक्कादायक प्रकार! तरुणाने गुपचूप महिलांचे व्हिडिओ काढले अन्...

Maharashtra Poltitics: काँग्रेसला चीनकडून पैसा मिळतोय, मुख्यमंत्री फडणवीसांचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT