Nandurbar saam tv
महाराष्ट्र

Nandurbar: मंत्री नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपचे निदर्शने

मंत्री नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपचे निदर्शने

दिनू गावित

नंदुरबार : नंदुरबार भाजपच्यावतीने मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाई संदर्भात राजीनामा द्यावा; अशी मागणी केली. शहरातील मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जोरदार निदर्शने केली. (nandurbar news BJP protests for the resignation of Minister Nawab Malik)

निष्पापांचा बळी घेणारे मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपींकडून कवडीमोल भावाने जमिनी विकत घेऊन महापाप करणाऱ्या नवाब मालिक (Nawab Malik) विरोधात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी तक्रार केली होती. त्यानंतर ईडीने चौकशी करून त्यांना अटक केली.

मलिकांना पाठीशी घालताय

यानंतरही मंत्री नवाब मलिक यांच्यावर महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) सरकार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार पाठीशी घालत असल्याचा आरोप करत महाविकास आघाडी सरकार विरोधात जोरदार निदर्शने करत घोषणाबाजी केली. मंत्री नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपने लावून धरली आहे. नंदुरबार (Nandurbar) भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकार आणि मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : राज्यातील ७५ हजार युवक युवतींना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देणार - लोढा

Farmer : आठ महिन्यात ११८३ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले; पश्चिम विदर्भात सर्वात मोठा आकडा आला समोर

Satara Gadget: पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजासाठी खुशखबर, हैदराबादनंतर सातारा गॅझेट्ससाठी हालचालींना वेग

Thar Car Accident: महिलेने नवी कोरी थार घेतली, लिंबूवरून नेली अन् घडलं भयंकर, VIDEO होतोय व्हायरल

'Bigg Boss 19'च्या तिसऱ्या आठवड्यात होणार डबल एलिमिनेशन? 4 सदस्य झाले नॉमिनेट

SCROLL FOR NEXT