Nandgaon Jategaon tractor trolley accident: 2 devotees dead, 13 injured after vehicle plunged into 200-foot gorge. saamtv
महाराष्ट्र

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Nandgaon Tractor Trolley Accident : नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील पिनाकेश्वर महादेव मंदिर येथून दर्शन घेऊन परतत असताना ट्रॅक्टरचा अपघात झालाय. ट्रॅक्टर - ट्रॉली २०० पिनाकेश्वर घाटातील कोसळलीय.

Bharat Jadhav

  • नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे ट्रॅक्टर ट्रॉली दरीत कोसळली.

  • अपघातात २ जणांचा मृत्यू झाला तर १३ जण जखमी झाले.

  • स्थानिक नागरिक व पोलिसांनी मदतकार्य करून भाविकांना बाहेर काढलं.

  • जखमींना संभाजीनगर येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आलं.

नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे ट्रॅक्टर ट्रॉलीचा अपघात झालाय. महादेवाचे दर्शन घेऊ परताना ट्रॅक्टरचा अपघात झालाय. ट्रॅक्टर ट्रॉली पिनाकेश्वर घाटातील २०० फूट खोल दरीत कोसळलीय. यात २ जणांचा मृत्यू झालाय तर १३ जण जखमी झालेत. अपघातानंतर स्थानिक नागरिक व पोलिसांनी तत्काळ मदतकार्य करत भाविकांना दरीतून बाहेर काढले. जखमींना बोलठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे. अपघातातील मयत व जखमी हे संभाजीनगर जिल्ह्यातील जाणेफळ व खामगाव येथील रहिवासी होते. भाविक जातेगाव येथील पिनाकेश्वर महादेव मंदिर येथून दर्शन घेऊन परतत होते. परतीच्या प्रवासावेळी त्यांचा अपघात झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT