Mid Day Meal Saam tv
महाराष्ट्र

Mid Day Meal: मध्यान्ह भोजनात चक्क इडली सांबार; अनोख्या उपक्रमाचा इतर शाळांसाठी आदर्श

माध्यान्ह भोजनात चक्क इडली सांबार; अनोख्या उपक्रमाचा इतर शाळांसाठी आदर्श

Rajesh Sonwane

नांदेड : शालेय पोषण आहारात घोटाळा आणि निकृष्ट जेवण देणाऱ्या शाळांचे अनेक उदाहरण पाहिले आहेत. मात्र, शालेय पोषण आहारात (Poshan Aahar) विद्यार्थ्यांना चक्क इडली, सांबार देणारी शाळा सध्या नांदेड (Nanded News) जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे. (Letest Marathi News)

नांदेड जिल्‍ह्यातील उमरी तालुक्यातील कारला येथील राजर्षी शाहू महाराज माध्यमिक विद्यालय या शाळेतील मुख्याध्यापक संगिता बोटलवाड यांनी मध्यान्‍ह भोजनात दररोज विद्यार्थी खिचडी कंटाळलेत. म्हणून विद्यार्थांना इडली, सांबार देण्याची संकल्पना संस्थाचालक आणि शिक्षकांसमोर मांडली. त्यांच्या संकल्पनेला होकार देत सर्वांनी इडली सांबारसाठी लागणारे साहित्य स्वखर्चातून आणले. आता आठवड्यातून बुधवार आणि शनिवार आणि बुधवार असे दोन दिवस विद्यार्थांना इडली, सांबार दिला जातो.

विद्यार्थी आनंदीत

कारल्याच्या राजश्री शाहू माध्यमिक विद्यालयातील इडली, सांबारच्या उपक्रमाने विद्यार्थी आनंदीत झाले. दररोजच्या खिचडी ऐवजी मध्यान्‍ह भोजन म्हणून इडली, सांबार दिला जात असल्याने या शाळेच सध्या जिल्हाभरातील कौतुक होत असून इतर शाळांनी या शाळेचा आदर्श घेण्यासारखा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिवाळी अन् छठपूजेसाठी रेल्वेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रात 'या' ठिकाणांहून सुटणार १७०२ विशेष गाड्या

Firecracker Safety Guide: फटाके फोडताना काळजी घ्या! डॉ. अनुपम टाकळकर यांनी दिल्या महत्त्वाच्या सूचना|VIDEO

Maharashtra Live News Update: सुरतच्या उधना रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची दीड किलोमीटर लांब रांग

Viral Fever: दिवाळीनंतर वायरल तापाचा धोका वाढतो? जाणून घ्या कारण

Raigad Crime: सोशल मीडियावरच्या प्रेमासाठी तोडली सात वचनं; प्रियकर आणि मैत्रिणीच्या मदतीने काढला पतीचा काटा

SCROLL FOR NEXT