Nanded News
Nanded News Saam tv
महाराष्ट्र

Nanded News : एमपीएससी आयोगामार्फतच परीक्षा घ्या; स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी

नांदेड : आयबीपीएस आणि टीसीएस या खाजगी ऑनलाईन कंपन्याद्वारे घेण्यात येणाऱ्या पदभरती (Nanded) परीक्षा रद्द करण्यात याव्यात; या मागणीसाठी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी नांदेडमध्ये आक्रोश मोर्चा काढला. (Live Marathi News)

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी नांदेड शहरातील महात्मा फुले पुतळ्यापासून हा मोर्चा काढण्यात आला. महात्मा फुले पुतळ्यापासून काढण्यात आलेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. ऑनलाईन कंपन्याद्वारे परीक्षा न घेता (MPSC) एमपीएससी आयोगामार्फत सर्वच विभागाच्या पदभरती (Exam) परीक्षा घेण्यात याव्यात. तसेच सर्वच पदभरती परीक्षा येणाऱ्या निवडणुकांच्या पूर्वी घेण्यात याव्यात, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तर मंत्रालयावर धडक 

पदभरती परीक्षा ही निवडणुकीपूर्वी घेण्याची मागणी केली आहे. निवडणुकीपूर्वी ही परीक्षा न घेतल्यास विद्यार्थ्यांचा मोर्चा मुंबई येथील मंत्रालयावर धडकणार असल्याचा इशारा या विद्यार्थ्यांनी दिला. या मोर्चात स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dusky or Shadow Color People : सावळ्या रंगाच्या व्यक्तींवर कोणत्या रंगाचे कपडे शोभून दिसतात?

Radhika Merchant Property: अंबानींची होणारी सून राधिका मर्चंट आहे कोट्यवधींची मालकीण; आकडा पाहून डोळे फिरतील

Marathi Live News Updates : ब्रेकिंग! नीट PG प्रवेश परीक्षेची तारीख जाहीर

Crop Insurance : एक रुपयात पिक विम्याला शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद; कृषी विभागाचा गावोगावी दौरा

Britain Election: ऋषी सुनक यांच्या पराभवाची ५ मोठी कारणे; भारताचे जावई ब्रिटनमध्ये कसे झाले पराभूत?

SCROLL FOR NEXT