Nanded Crime संतोष जोशी
महाराष्ट्र

Nanded: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या करणारा पती अटकेत

चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीवर कुऱ्हाडीने घाव घालून खुन करणाऱ्या पतीला पोलिसांनी अटक केली

संतोष जोशी साम टीव्ही न्यूज नांदेड

नांदेड: चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीवर कुऱ्हाडीने घाव घालून खुन करणाऱ्या पतीला पोलिसांनी (police) अटक (Arrested) केली आहे. किनवट (Kinwat) तालुक्यातील पारडी (pardi) येथे ही खळबळजनक घटना काल घडली आहे. चंद्रकला घमेवाड असे मृत महिलेचे नाव आहे. श्यामसुंदर घमेवाड याचा विवाह १० वर्षांपूर्वी गावामधीलच (village) चंद्रकलाशी विवाह झाला होता.

हे देखील पहा-

दोघांना एक मुलगा एक मुलगी देखील झाली होती. चंद्रकला वारंवार माहेरी जात असल्याचा राग मनात धरून आणि तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन कपडे धुवत असताना कुऱ्हाडीने मानेवर घाव घालून निर्घृण हत्या (killing) करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (police) घटनास्थळावर धाव घेत आरोपीला अटक केली आहे.

या प्रकरणी श्यामसुंदर घमेवाड विरोधात किनवट पोलीस (police) ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill: लाजीरवाण्या पराभवावर शुभमन गिलची प्रतिक्रिया; म्हणाला, 'आम्ही एकमेकांवर विश्वास...'

'शौक बड़ी चीज है'; चक्क १.१७ कोटींची नंबर प्लेट, VIP आकडा पाहून व्हाल थक्क

Mumbai: एकटक पाहत अश्लील हावभाव अन् चाळे, तरुणीने तरुणाला जन्माची अद्दल घडवली; रेल्वे स्थानकावरच धूधू धुतला; पाहा VIDEO

मोठी किंमत मोजावी लागेल, 'व्हाईट हाऊस'जवळच्या गोळीबारावर ट्रम्प संतापले, म्हणाले दहशतवादी....

Maharashtra Live News Update : मेट्रो प्रशासनाचा निष्काळजीपणा, दुसाचीस्वार पडला महा मेट्रोच्या खोदलेल्या खड्ड्यात

SCROLL FOR NEXT