Nanded Breaking News Saam Digital
महाराष्ट्र

Nanded Breaking News : टिप्परच्या धडकेत रिक्षाचा चुराडा; एक ठार, ७ गंभीर जखमी, ५ मुक्या प्राण्यांचाही गेला जीव

Nanaded Accident News : नांदेडच्या धर्माबाद ते बिद्राळी रोडवर 'टिप्परने तेलंगणा राज्यातून शेळ्या घेऊन येणाऱ्या ऑटो रिक्षाला दिली. या भीषण अपघातात एक जण ठार झाला आहे तर ७ गंभीर जखमी आहेत. ५ शेळ्यांचाही मृत्यू झाला आहे.

Sandeep Gawade

नांदेडच्या धर्माबाद ते बिद्राळी रोड वर भीषण अपघात झाला झाला आहे. यात एक जण जागीच ठार झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. तर अपघातात पाच शेळ्या देखील जागीच ठार झाल्याची माहिती आहे. तेलंगणा राज्यातून शेळ्या घेऊन येणाऱ्या ऑटो रिक्षाला टिप्परने धडक दिल्यानंतर ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे. जखमींना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ice Coffee Benefits : एक कप आईस कॉफी आरोग्यासाठी बेस्ट, जाणून घ्या 'हे' ६ फायदे

Accident : भीषण अपघातात एकाच क्षणात ६ जणांचा करुण अंत, ७ गंभीर; महामार्गावरील दृश्य पाहून पोलीसही हादरले

बिस्किटांवर लहान-लहान छिद्र का असतात? कारण वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल

Maharashtra News Live Update : रायगडमध्ये 18 हजार 544 गणेशमूर्तींचे विसर्जन; अनंत चतुर्दशीसाठी प्रशासन सज्ज

सुप्रीम कोर्टात ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका; CEC नं घेतलेले निर्णय रद्द करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT