Nagpur News Saam TV
महाराष्ट्र

Nagpur News: 3 वर्षानंतर सुरु झालेल्या स्विमिंग पूलमध्ये बुडून डॉक्टरचा मृत्यू; नागपूरमधील घटना

Doctor Drown In Swimming Pool In Kalmeshwar : डॉ. राकेश दुधे यांचा बुडून मृत्यू झाला आहे.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

Nagpur News : तीन वर्ष बंद असलेल्या आणि नुकताच सुरु करण्यात आलेल्या स्विमिंग पूलमध्ये बुडून एका डॉक्टरचा मृत्यू झाला आहे. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथील ही घटना आहे.

उन्हाळी स्विमिंग शिबिरात स्विमिंग पूलमध्ये पोहत असताना या डॉक्टरचा मृत्यू झाला आहे. डॉ. राकेश दुधे हे काल सायंकाळी पोहायला गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडायला लागले. त्यानंतर सहकाऱ्यांनी त्यांना स्विमिंग पूलच्या बाहेर काढलं. तोपर्यंत त्यांच्या नाका तोंडात पाणी गेल्याने ते बेशुद्ध पडले.  (Latest Marathi News)

पुढील उपचारासाठी त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

मात्र डॉक्टर बुडत असताना तेथील प्रशिक्षक काय करत होते? हा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे. नगरपरिषदेने हे स्विमिंग पूण तीन वर्षांपासून बंद होते. या मार्च मध्येच नव्याने सुरु केले. सध्या या स्विमिंग पुलच्या देखरेखेची जबाबदारी साई अक्वाटेक या कंपनीकडे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

कितीही खासदार फोडा, उरावर भगवा फडकवणार, ओमराजेंच्या मतदारसंघात ठाकरेंची तोफ धडाडली

Spring Roll Recipe: घरच्या घरी बनवा टेस्टी स्प्रिंग रोल; वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT