Nagpur School Reopen Saam TV
महाराष्ट्र

School Reopen: नागपुरात ग्रामीणमधील शाळा सुरु करण्याबाबत प्रशासन सकारात्मक - नागपूर जिल्हाधिकारी

नागपुरात ग्रामीण भागातील शाळा सुरु करण्याबाबत प्रशासन सकारात्मक आहे, असे संकेत नागपूर जिल्हाधिकारी आर. विमला यांनी दिले आहेत.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर: नागपुरात ग्रामीण भागातील शाळा सुरु करण्याबाबत प्रशासन सकारात्मक आहे, असे संकेत नागपूर जिल्हाधिकारी आर. विमला यांनी दिले आहेत. आजच्या बैठकीत आढावा घेऊन शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेऊ, असं नागपूरच्या जिल्हाधिकारी आर. विमला यांनी सांगितलंय (Nagpur Collector says administration positive about school reopening in rural Nagpur).

सोमवारी 24 तारखेपासून शाळा (School) सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलाय. त्यानुसार, नागपूर (Nagpur) च्या जिल्हाधिकारी आर. विमला यांनी शाळा सुरु करण्याचे संकेत दिले आहेत. ‘ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना ॲानलाईन शिक्षणाची (Online Education) फारशी चांगली सुनिधा नाही, त्यामुळे त्यांचं नुकसान होतंय', असंही त्या म्हणाल्या.

शिवाय, शाळा बंद असल्याने ही मुलं बाहेर फिरतात. त्यामुळे शाळा सुरु केल्यास मुलांचं नुकसान होणार नाही, असंही नागपूर जिल्हाधिकारी आर. विमला यांनी सांगितले.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CNG Price Hike : पेट्रोल डिझेलनंतर CNG महागला; जाणून घ्या आजचे ताजे दर

Maharashtra School: आठवड्यातून फक्त 3 दिवसच भरणार शाळा? सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? वाचा काय आहे नवा प्रस्ताव

Maharashtra News Live Update: नवतपाच्या पहिल्याच दिवशी विदर्भ होरपळला , ब्रह्मपुरीचा पारा तब्बल ४७.६ अंशांवर

Historic Fort : १०व्या शतकातील वैभव; डोंगरमाथ्यावर लपलाय 'हा' किल्ला, इतिहासप्रेमींसाठी खास ठिकाण

शिंदेसेनेच्या नगरसेवकाला बेदम मारहाण; लोखंडी रॉडने दोघांनी केला हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT