bjp mla t raja singh
bjp mla t raja singh saam tv
महाराष्ट्र

BJP MLA T Raja Singh : शिवजयंती उत्सवातील विधानावरुन भाजप आमदारावर नगरला गुन्हा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- सचिन बनसाेडे

Nagar : शिवजयंती (chhatrapati shivaji maharaj jayanti) उत्सवात वादग्रस्त विधान केल्याने भाजपचे हैदराबाद येथील निलंबित आमदार टी राजा सिंग (bjp mla t raja singh) यांच्या विरोधात नगरला (Nagar) गुन्हा दाखल झाला आहे. पाेलिस (police) या प्रकरणाचा कसून तपास करीत आहेत. (Breaking Marathi News)

श्रीरामपूर येथे शिवजयंती उत्सवात झालेल्या सभेत एका विशिष्ट समाजा विरोधात भाजप आमदार टी राजा सिंग यांनी एक विधान केले हाेते. त्यांचे हे विधान आक्षेपार्ह असल्याची तक्रार पाेलिसांत करण्यात आली.

पाेलिसांनी आमदार टी राजा सिंग यांच्यावर गुन्हा दाखल केला. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार धार्मिक भावना भडकावणे, अवमानास्पद विधान करून शांतता भंग करणे तसेच गुन्हेगारीने दहशत पसरवणे अशा कारणाने (कलम 295 अ, कलम 504 आणि कलम 506 नुसार) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीरामपूर पोलीस (shrirampur police) प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : १७ लाख कुटुंबांनी भारतीय नागरिकत्व सोडलं; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल

IPL 2024 LSG vs KKR: सुनिल नारायणच्या फटकेबाजीने LSG च्या गोलंदाजांना दाखवलं 'आस्मान'; लखनऊसमोर २३६ धावांचे आव्हान

Sharad Pawar News: शरद पवारांची प्रकृती अस्वस्थ, उद्याचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द

IPL 2024 : जडेजाच्या ऑलराउंडर खेळीने पंजाबचं प्लेऑफचं स्वप्न भंगलं; Points Table मध्ये CSKची टॉप-३ मध्ये एंट्री

Prajwal Revanna: प्रज्वल रेवन्नाविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी, जाणून घ्या काय आहे या नोटीसचा अर्थ

SCROLL FOR NEXT