Ahmednagar News: हृदयद्रावक! आधी आईनं विहिरीत उडी मारून संपवलं जीवन; पाठोपाठ २ तरूण मुलींनीही मृत्युला कवटाळलं

या घटनेचा तपास पाेलिस करीत आहेत.
Nagar, Akole, Sunita Jadhav
Nagar, Akole, Sunita Jadhavsaam tv

- सचिन बनसाेडे

Akole News: नगर (Nagar) जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आईसह (mother) मुलींनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज (बुधवार) सकाळी समाेर आली आहे. एकाच कुटुंबातील तिघांच्या आत्महत्येने नगर जिल्हा हादरून गेला आहे. पाेलिस (police) या घटनेचा तपास करीत आहेत. (Breaking Marathi News)

Nagar, Akole, Sunita Jadhav
Praniti Shinde News: 'महिलांकडे तुच्छ नजरेने बघणारे सरकार'; काँग्रेस महिला आमदार माेंदीबद्दल म्हणाल्या...

ही घटना मन्याळे गावात घडली आहे. सुनिता अनिल जाधव (वय 48) (Sunita Jadhav) यांनी आत्महत्या केली. त्याचबराेबर प्राजक्ता जाधव (वय 22) आणि शितल जाधव (वय 18) या दोन्ही बहिणींनी (two sisters) देखील आत्महत्या केली.

Nagar, Akole, Sunita Jadhav
MPSC Result : डीवायएसपी बनण्याचे स्वप्न साकार, 'एमपीएससी' त टेम्पो ड्रायव्हरचा मुलगा सलग दुस-यांदा राज्यात प्रथम

आईने आत्महत्या केल्यानंतर मुलींनी जीवन संपविल्याचा अंदाज पाेलिसांनी व्यक्त केला आहे. या तिघींच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. सध्या त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोले ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहेत. आत्महत्येचे घटनेने मन्याळे गावावर शोककळा पसरली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com