Katachi Amti Recipe: गुढी पाडव्याचा गोडवा वाढेल, घरीच बनवा पुरणपोळीसोबत झणझणीत कटाची आमटी, सोपी आहे रेसिपी

Manasvi Choudhary

गुढीपाडवा

नववर्षाचा पहिला सण हा गुढीपाडवा आहे. गुढी पाडवा या सणाला घरोघरी गुढीची पूजा केली जाते आणि गोड नैवेद्य अर्पण करतात.

Gudi Padwa 2026

कटाची आमटी रेसिपी

गुढीपाडव्या गरमागरम पुरणपोळी आणि कटाची आमटी ही रेसिपी प्रत्येक घरात होते. यासाठी आज आम्ही तुम्हाला पुरणपोळी कटाची आमटी रेसिपी सांगणार आहोत.

Katachi Amti Recipe

मिश्रण एकत्र करा

कटाची आमटी बनवण्यासाठी डाळ शिजवलेले पाणी, सुके खोबरे, कढीपत्ता, कोथिंबीर, जिरे - मोहरी, हिंग, मसाला, मीठ हे साहित्य एकत्र करा,

Katachi Amti Recipe | Saam Tv

चणाडाळ मऊ शिजवून घ्या

कटाची आमटी बनवण्यासाठी सर्वातआधी कुकरमध्ये चणाडाळ, हळद आणि पाणी घालून मऊ शिजवून घ्या.

Katachi Amti Recipe | yandex

वाटण तयार करा

नंतर शिजवलेल्या डाळीतील पाणी वेगळे काढून घ्या. नंतर वाटण तयार करा भाजलेला कांदा, खोबरे, आलं आणि लसूण यांचे बारीक वाटण करून घ्या

Katachi Amti Recipe

फोडणी द्या

कढईत तेल गरम करा त्यात मोहरी, जिरे, हिंग आणि कढीपत्ता टाका. तयार वाटण टाकून तेल सुटेपर्यंत परता.

Katachi Amti Recipe | yandex

मसाले मिक्स करा

आता मिश्रणात मसाला घालून परतून घ्या त्यात डाळीचे पाणी मिक्स करा.

Katachi Amti Recipe | Social Media

मीठ मिक्स करा

चवीनुसार मीठ आणि थोडा गुळाचा खडा टाका. १०-१५ मिनिटे मंद आचेवर उकळू द्या. वरून भरपूर कोथिंबीर सोडा.

Katachi Amti Recipe

next: Gudi Padwa Marathmola Look: गुढीपाडव्याला करा अस्सल मराठमोळा लूक, या 5 दागिन्यांनी खुलून येईल सौंदर्य

येथे क्लिक करा...