Gudi Padwa Marathmola Look: गुढीपाडव्याला करा अस्सल मराठमोळा लूक, या 5 दागिन्यांनी खुलून येईल सौंदर्य

Manasvi Choudhary

मराठमोळा लूक

गुढीपाडवा हा सण हिंदू नववर्षाचा पहिला सण आहे. या सणाला महिला व पुरुष खास मराठमोळा लूक करतात.

Gudi Padwa Marathmola Look

साजश्रृंगार

महिला गुढी पाडव्याला खास मराठमोळा साजश्रृंगार करतात. या निमित्त महिलांनी कोणते पारंपारिक दागिने घालावेत हे या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.

Gudi Padwa Marathmola Look

ब्राम्हणी नथ

मराठमोळा लूक हा नथ घातल्याशिवाय पूर्ण होत नाही . गुढीपाडव्या निमित्त साडी लूकवर मराठमोळी ब्राम्हणी नथ तुम्ही घालू शकता.

Gudi Padwa Marathmola Look

ठुशी

अस्सल पारंपारिक दागिना म्हणजे ठुशी. महिला खास नऊवारी किंवा काठपदरी साड्यावर गळ्याशी ठुशी हा दागिना घालतात बारीक सोन्याच्या मण्यांनी विणलेली ठुशी नऊवारी साडीच्या काठावर अतिशय सुंदर दिसते.

Gudi Padwa Marathmola Look

कोल्हापुरी साज

कोल्हापुरी साज हा नेकलेस तुम्हा नऊवारी साडी नेसली असेल तर गळ्यात घालू शकता यामुळे तुमचा लूक रॉयल दिसतो.

Gudi Padwa Marathmola Look

बुगडी आणि कुड्या

कानाच्या वरच्या भागात लावली जाणारी 'बुगडी' सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. मोत्याची किंवा खड्याची बुगडी आणि कानात सोन्याच्या 'कुड्या' घातल्या की कान उठून दिसतात.

Bugdi Earrings

कंबरपट्टा

साडीवर तुम्ही कंबरपट्टा लावू शकता. नाजूक नक्षीकाम केलेला कंबरपट्टा लावल्यामुळे तुमची कंबर आणि साडीची फिटिंग उठून दिसते.

Gudi Padwa Marathmola Look

next: Fridge Vastu Tips: फ्रिजवर चुकूनही या 5 वस्तू ठेवू नका, घरात वाढेल नकारात्मक उर्जा

येथे क्लिक करा...