Chembur Vadhali village friend killed youth Saam TV News
महाराष्ट्र

Mumbai Crime : जुन्या वादातून मित्रानेच केला घात! चेंबूर हत्याकांडाचा उलगडा, हत्येचा थरार CCTVमध्ये कैद

Mumbai Chembur Friend Murder : १० तारखेला रात्री सुमितने विघ्नेशला जरिमरी मंदिराजवळ बोलावले आणि सोबतच अट्टल गुन्हेगार ओंकार मोरे याला देखील आणले.

Prashant Patil

मुंबई : चेंबूरच्या वाढवली गावात तरुणाच्या भोसकून हत्या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर आरसीएफ पोलिसांनी केवळ १२ तासांत दोन्ही आरोपींना अटक केली आहे. वाढवली गावातील विघ्नेश चांदेल आणि आरोपी सुमित आंबोरे यांच्यात जुन्या वादातून वाद झाले होते. १० तारखेला रात्री सुमितने विघ्नेशला जरिमरी मंदिराजवळ बोलावले आणि सोबतच अट्टल गुन्हेगार ओंकार मोरे याला देखील आणले. त्याच वेळी ओंकार मोरेने विघ्नेश आणि त्याचा भाऊ प्रथमेशवर चाकूने हल्ला केला, यात विघ्नेशचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरसीएफ पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करत १२ तासांतच आरोपी सुमित आणि ओंकारला गोवंडी येथून अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope: आज कोणत्या राशीचं भाग्य चमकणार? जाणून घ्या तुमच्या आयुष्यात काय बदल घडणार

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

SCROLL FOR NEXT