msrtc bus, Karnataka Maharashtra Border Dispute
msrtc bus, Karnataka Maharashtra Border Dispute saam tv
महाराष्ट्र

Karnataka Maharashtra Border Dispute : सीमावादामुळे प्रवासी चिंतेत, एसटी महामंडळाने दिली माेठी अपडेट

ओंकार कदम

Karnataka Maharashtra Border Dispute : महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने कर्नाटकात जाणाऱ्या बसच्या फेऱ्यामध्ये बदल केलेला आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील बस या जत आणि कागल पर्यंत नेल्या जात आहेत.(Maharashtra News)

एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनूसार विजापूरपर्यंत जाणारी एसटी ही सध्या सांगलीतील जत पर्यंत फेरी केली जात आहे. बेळगाव पर्यंत जाणाऱ्या एसटीची फेरी कोल्हापूर (kolhapur) कागल पर्यंत केली जात आहे.

सातारा एसटी महामंडळाच्या डेपोतून दिवसभरात तीसहून अधिक फेऱ्या कर्नाटकला केल्या जातात. आतापर्यंत सातारा डेपोतून जाणाऱ्या कोणत्याही गाडीचे नुकसान झाले नसल्याची माहिती आगारप्रमुखांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली. (Tajya Batmya)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: चिकन शोर्मा खाल्ल्याने अनेकांना विषबाधा; १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू, मुंबईतील खळबळजनक घटना

Zodiac Signs: 'या' ५ राशीच्या लोकांना नात्यापेक्षा Ego वाटतो महत्त्वाचा; क्षणात तोडतात नाती

Rain Alert : विदर्भ-मराठवाड्यात गारपिटीसह मुसळधार पाऊस कोसळणार; या जिल्ह्यांना झोडपणार, वाचा IMD अंदाज

Horoscope Today : वादविवाद टाळा, बेताने वागा; वृषभसह ४ राशींना आज 'या' गोष्टी घ्यावी लागणार काळजी

Rashi Bhavishya : 'या' राशींना आज मिळेल सुखाचा गारवा, वाचा राशिभविष्य

SCROLL FOR NEXT