Latur News दीपक क्षीरसागर
महाराष्ट्र

प्रलंबित मागण्यांसाठी महावितरणचे कर्मचारी दोन दिवसीय संपावर

बैठकीत झालेल्या वाटाघाटीमध्ये सकारात्मक करार झाला नाही. यासाठी वीज कामगारांनी दोन दिवस संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे

दीपक क्षीरसागर

लातूर - ऊर्जा सचिवासह तीन कंपन्यांच्या व्यवस्थापनाबरोबरच्या वाटाघाटीमध्ये सामंजस्य करार न झाल्याने विविध संघटनांनी २८ आणि २९ मार्च असे दोन दिवस संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये वीज कर्मचारी अभियंते, अधिकारी आणि कंत्राटी कामगारांचा सहभाग असणार आहे. महाराष्ट्र शासनाचे ऊर्जा सचिव आणि तीन कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक यांच्या उपस्थितीत वीज उद्योगांतील संघर्ष समिती, कंत्राटी संघटना कृती समितीच्या ३९ पदाधिकाऱ्यांची २५ मार्च रोजी ऑनलाईन चर्चा झाली.

हे देखील पहा -

या बैठकीत झालेल्या वाटाघाटीमध्ये सकारात्मक करार झाला नाही. यासाठी वीज कामगारांनी दोन दिवस संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. असे महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी अभियंता संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्य वीज कामगार कंत्राटी संघटना कृती समितीच्या वतीने कळविण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात राजस्थानच्या तिघांकडून ७८ हजारांचे अफीम जप्त; तस्करीचे रॅकेट उघडकीस

आमदारांच्या पाहणी दौऱ्यात सुपरवायझरला मारहाण; भाजप नेत्यासह चौघांवर गुन्हा दाखल; राज्यात खळबळ

Pathology lab reports: रिपोर्टवर सही करणारे डॉक्टर प्रत्यक्षात तपासणी करतात का? ‘घोस्ट पॅथॉलॉजिस्ट’ प्रकारामुळे रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

Turmeric Price : मोठी बातमी! हळदीने गाठला विक्रमी उच्चांक; ९ वर्षांनंतर भाव थेट 'तितक्या' हजारांवर

Sabudana Vada Recipe : १० मिनिटांत बनवा कुरकुरीत साबुदाणा वडे, पाहा सोपी ट्रिक

SCROLL FOR NEXT